• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भरधाव कारने दिली विद्यार्थिनीला धडक, गंभीर जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 12, 2024
in Uncategorized, क्राईम, जळगाव
0
भरधाव डंपरने धडक दिल्याने भुसावळच्या महिलेचा मृत्यू

जळगावातील पिंप्राळ्यातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : सायकलने शिकवणीला जात असलेल्या विद्यार्थिनीला कारने धडक दिल्यामुळे ती गंभीर जखमी झाली. तिच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी दि. १० ऑगस्ट) पिंप्राळा येथील गुड्डुराजा नगरजवळ झाली. अपघातानंतर कारचालक न थांबता पसार झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तनिष्का परेश नेवे (१२, रा. भोईटे नगर) असे जखमी मुलीचे नाव आहे. व्यावसायिक परेश सुधाकर नेवे यांची इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेत असलेली मुलगी तनिष्का ही शनिवारी सायकलने क्लासला जात होती. त्या वेळी एका कारने तिच्या सायकलला जोरदार धडक दिली. यात तिच्या डोक्याला जबर मार लागण्यासह डोळ्ळ्यांच्या वरील हाडाला टीच गेली आहे. या सोबतच हाता-पायाला गंभीर दुखापत झाली आहे. धडक दिल्यानंतर कारचालक तेथे न थांबता कारसह पसार झाला. घटनास्थळाजवळील एका दुकानदाराने धाव घेत विद्यार्थिनीच्या घरच्यांना याविषयी माहिती दिली. त्या वेळी तिच्या कुटुंबीयांनी तिला आकाशवाणी चौकातील खासगी रुग्णालयात दाखल केले. घटनेची पोलिसांनी माहिती घेतली असून कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 

 

Tags: #jalgaonacciddent
Previous Post

मुख्यमंत्र्यांच्या सभेची सागरपार्कवर जय्यत तयारी

Next Post

निरीक्षकांच्या बदल्या : भुसावळ, आर्थिक शाखा, चोपड्याचा समावेश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पोलीस भरतीतील उमेदवारांनी कागदपत्रांसहित सोमवारी उपस्थित राहण्याचे आवाहन

निरीक्षकांच्या बदल्या : भुसावळ, आर्थिक शाखा, चोपड्याचा समावेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती
1xbet russia

एआय व डेटा सायन्सवरील राष्ट्रीय शिक्षक विकास कार्यक्रमाची यशस्वी सांगता

August 10, 2026
डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

August 10, 2026
भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास
जैन कंपनी

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
तरुणावर तिघांचा प्राणघातक हल्ला, गुन्हा दाखल
1xbet russia

वडिलांना शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने तरुणाला धक्का मारून पाडले; उजवा हात फ्रॅक्चर

August 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

एआय व डेटा सायन्सवरील राष्ट्रीय शिक्षक विकास कार्यक्रमाची यशस्वी सांगता

August 10, 2026
डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

August 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon