• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मुख्यमंत्र्यांच्या सभेची सागरपार्कवर जय्यत तयारी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 12, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मुख्यमंत्र्यांच्या सभेची सागरपार्कवर जय्यत तयारी

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत नियोजनाच्या बैठका

जळगाव (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या निमित्ताने जळगाव जिल्हा दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दि. १३ ऑगस्ट रोजी येणार आहे. तसेच जळगावच्या सभेत महिलांशी संवाद देखील साधणार आहे. त्यादृष्टीने सागरपार्क मैदानावर वॉटरप्रुप मंडप टाकण्यात आलेला असून ३० ते ३५ हजार महिला बसतील, अशी व्यवस्था करण्याचे येत असून या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु आहे.

जळगाव जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत ५ लाखांच्यावर महिलांचे फॉर्म भरण्यात आले असून लाडक्या बहिणींना रक्षाबंधनची भेट देण्यात येणार आहे. त्यानिमित्त दि. १३ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री दादा भुसे, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, ना. अनिल पाटील यांच्यासह अर्ध्या डझनच्यावर मंत्री यांची उपस्थिती लाभणार आहे.

यापूर्वी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील आमदार आणि विविध समितीचे अध्यक्ष, महिला सशक्तीकरण अभियान सदस्यांच्या तीन ते चार बैठका घेऊन लाडकी बहीण योजनेसाठी महिलांची नोंदणीचा आढावा घेतला. तसेच या कार्यक्रमासाठी भव्य व्यासपीठा उभारणी काम सुरु असून त्याच्या तयारी जारोत सुरु आहे. जिल्ह्याभरातून येणाऱ्या महिलांसाठी ३५० बसेसची व्यवस्था करण्यात आलेली असून प्रत्येक तालुक्यातून बसेसची व्यवस्था केलेली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दि. १३ रोजी जळगाव दौरा येणार असल्याने त्यादृष्टीने जळगावच्या सागर पार्क मैदानावर मोठा वॉटरफ्रुप मंडप टाकण्यात आलेला
असून ३० ते ३५ हजार महिलांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

तसेच पाच ते सहा ठिकाणी शहरातील विविध भागात पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आलेली असून सागर पार्क मैदानावर ३० ते ३५ हजार खुर्चाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमात गरोदर महिला आणि लहान मुलांना आणू नये, अशा सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या आहेत. शासनाकडून महिलांच्या सबलीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असून बहिणींच्या हातात चार पैसे येतील त्या सक्षम होण्याचं हे पहिलं पाऊल असेल, महाराष्ट्र शासनाकडून हे मोठे कार्य होत आहे, हा एका अर्थानी परमार्थ आहे. अशा कार्याची सुरुवात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत जळगाव मध्ये होत आहे. १३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या कार्यक्रमाला अधिकाधिक बहिणींनी यावे असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.


 

 

Tags: #jalgaon
Previous Post

‘डिजिटल इंडिया’ उपक्रमाला चालना, आता फोनद्वारे करू शकतात पेमेंट

Next Post

भरधाव कारने दिली विद्यार्थिनीला धडक, गंभीर जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भरधाव डंपरने धडक दिल्याने भुसावळच्या महिलेचा मृत्यू

भरधाव कारने दिली विद्यार्थिनीला धडक, गंभीर जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती
1xbet russia

एआय व डेटा सायन्सवरील राष्ट्रीय शिक्षक विकास कार्यक्रमाची यशस्वी सांगता

August 10, 2026
डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

August 10, 2026
भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास
जैन कंपनी

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
तरुणावर तिघांचा प्राणघातक हल्ला, गुन्हा दाखल
1xbet russia

वडिलांना शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने तरुणाला धक्का मारून पाडले; उजवा हात फ्रॅक्चर

August 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

एआय व डेटा सायन्सवरील राष्ट्रीय शिक्षक विकास कार्यक्रमाची यशस्वी सांगता

August 10, 2026
डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविद्यालयात जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती

August 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon