• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

विमान कंपन्या स्वत:च्या मर्जीने भाडे वाढवू शकणार नाहीत – नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंग पुरी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 22, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – रेल्वे सेवा चालू केल्यानंतर केंद्र सरकारने देशांतर्गत प्रवासी उड्डाण सेवेला परवानगी दिली आहे. सरकारच्या निर्णयानुसार, २५ मेपासून हवाई प्रवास सुरू केला जाईल. यादरम्यान प्रवाशांना अनेक प्रकारचे नियम पाळावे लागतील. प्रवाश्यांसाठी सरकारने मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी केली आहेत, ज्यात विमानतळावर चेक-इनची व्यवस्था नसणे देखील समाविष्ट आहे. यासह हवाई प्रवासाचे भाडे रोखण्यासाठी देखील सरकारने किमान व जास्तीत जास्त हवाई भाडे मर्यादा निश्चित केली आहे.

नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंग पुरी म्हणाले की, हवाई प्रवासाच्या भाड्यांची मर्यादा प्रवासाच्या वेळेच्या आधारावर ७ भागात विभागली गेली आहे. हे भाडे पुढील तीन महिन्यांपर्यंत म्हणजेच २४ ऑगस्टपर्यंत लागू असेल. याचा अर्थ असा की, विमान कंपन्या स्वत:च्या मर्जीने भाडे वाढवू शकणार नाहीत आणि प्रवाशांना कमी भाड्यात प्रवास करण्याची सोय मिळेल. सरकारी सूचनांनुसार विमान कंपन्यांना सरासरी दराने ४० टक्के प्रवासी तिकिटांची विक्री करणे बंधनकारक असेल. हे भाडे सुमारे ६,७०० रुपये असेल. सरकारने विमान कंपन्या, विमानतळ आणि इतर क्षेत्रांसाठी अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

हवाई प्रवासासाठी किती भाडे असेल…

सरकारने ७ भाग तयार केले आहेत. यात ४० मिनिटांपेक्षा कमी प्रवास करणारी उड्डाणे प्रथम असतील. या कालावधीसाठी उड्डाणांचे किमान भाडे २,००० रुपये आणि जास्तीत जास्त भाडे ६,००० रुपये असेल.

४० ते ६० मिनिटांच्या उड्डाणांसाठी भाडे मर्यादा २,५०० ते ७,५०० रुपये पर्यंत असेल.
६० ते ९० मिनिटांच्या उड्डाणांसाठी भाडे मर्यादा ३,००० ते ९,००० रुपयांपर्यंत असेल.
९० ते १२० मिनिटांच्या उड्डाणांसाठी भाडे मर्यादा ३,५०० ते १०,००० पर्यंत असेल.
१२० ते १५० मिनिटांच्या उड्डाणांसाठी भाडे मर्यादा ४,५०० ते १३,००० पर्यंत असेल.
१५० ते १८० मिनिटांच्या उड्डाणांसाठी भाडे मर्यादा ५,५०० ते १५,७०० रुपये असेल.
१८० ते २८० मिनिटांच्या उड्डाणांसाठी भाडे मर्यादा ६,५०० ते १८,६०० रुपये पर्यंत असेल.


 

Previous Post

पाकिस्तान कम्युनिस्ट चीनचा अत्यंत जवळचा सहकारी – चीनचे प्रवक्ते झाओ

Next Post

राज्याला मिळाला तीनशे कोटी रुपयांचा महसूल मद्यविक्रीच्या स्वरूपात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राज्याला मिळाला तीनशे कोटी रुपयांचा महसूल मद्यविक्रीच्या स्वरूपात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी
1xbet russia

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी

July 4, 2025
थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !
1xbet russia

थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !

July 4, 2025
भरधाव दुचाकी पलटली, वाहनाचे २ तुकडे : तरुणाचा जागीच मृत्यू, २ गंभीर
1xbet russia

भरधाव दुचाकी पलटली, वाहनाचे २ तुकडे : तरुणाचा जागीच मृत्यू, २ गंभीर

July 4, 2025
फिजिओथेरपी शिक्षण अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीवर २ दिवसांची कार्यशाळा
1xbet russia

संघर्षातून संधीकडे गोदावरी नर्सिंगमध्ये प्रबोधन सत्र

July 4, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी

भरधाव जाणाऱ्या एसटीची डंपरला मागून धडक, बसचालकासह प्रवासी जखमी

July 4, 2025
थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !

थरार, तरुणावर सिनेस्टाईल गोळीबार करून केली निर्घृण हत्या !

July 4, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon