• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गुंगी आणून व्यापाऱ्याची ११ लाखांची रोकड लांबवली, हातपाय बांधून दुसऱ्या तालुक्यातील शेतात फेकले..!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 1, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गुंगी आणून व्यापाऱ्याची ११ लाखांची रोकड लांबवली, हातपाय बांधून दुसऱ्या तालुक्यातील शेतात फेकले..!

जळगाव लूटीप्रकरणी आरोपींना पकडण्याचे एमआयडीसी पोलीस स्टेशनपुढे मोठे आव्हान

जळगाव (प्रतिनिधी) : अज्ञात व्यक्तीने व्यापाऱ्याला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने गुंगी आणली. त्यानंतर व्यापाराचे ११ लाख लांबवले गेल्याची घटना उघडकीस आली आहे. ट्रान्सपोर्टनगरातील बँकेजवळून गायब झाल्यानंतर व्यापारी बेशुद्ध अवस्थेत कुऱ्हा-पानाचे शिवारात आढळून आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्ञानेश्वर तुकाराम पाटील (वय ५२, रा.अयोध्यानगर) असे व्यावसायिकाचे नाव आहे. ज्ञानेश्वर पाटील हे पत्नीसह अयोध्यानगरात किराणाचा व्यवसाय करतात. किराणासह दूध विक्रीचीही एजन्सी त्यांनी घेतली आहे. दूध विक्रीच्या एजन्सीचे पैसे देण्यासाठी ते मंगळवारी बोदवड येथे जात होते. त्यांनी शहरातील ट्रान्सपोर्टनगरातील एका बँकेतून मंगळवारी दुपारी १ वाजता ११ लाखांची रक्कम काढली. (केसीएन)बँकेतून पैसे काढल्यानंतर बँकेच्या आवारातच एका व्यक्तीने, ही बँक आहे का ? असे विचारले. त्यावर त्यांनीही बँक असल्याची माहिती दिली; मात्र त्यानंतर ज्ञानेश्वर पाटील यांची शुद्धच हरपली. ज्ञानेश्वर पाटील हे रात्रीपर्यंत घरी न आल्यामुळे घरच्यांनी शोध सुरु केला.

त्यांचा फोन देखील लागत नव्हता. अखेर एमआयडीसी पोलीस स्टेशनला हरवल्याची नोंद करण्यात आली. पोलिसांकडून तपास सुरू झाल्यानंतर ज्ञानेश्वर पाटील यांची दुचाकी ट्रान्सपोर्टनगरातील बँकेजवळ आढळून आली.(केसीएन)तर मोबाईल जामनेर येथे एका व्यक्तीला रस्त्यावर पडलेला आढळला; मात्र रात्री उशिरापर्यंत ज्ञानेश्वर पाटील यांचा पत्ता लागलाच नव्हता. बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा-पानाचे या गावातील एका शेतालगतच्या नाल्याच्या ठिकाणी ज्ञानेश्वर पाटील आढळून आल्याची माहिती नातेवाईकांना मिळाली.

गावातील एका शेतकऱ्याला दिसून आले. त्यावेळी ज्ञानेश्वर पाटील यांचे हात-पाय बांधलेले होते. त्या शेतकऱ्यानेच ज्ञानेश्वर पाटील यांना शेतातून बाहेर आणले. (केसीएन)दरम्यान, ज्ञानेश्वर पाटील हे त्याठिकाणी कसे पोहोचले ? याबाबतची माहिती पाटील यांनाही सांगता येत नव्हती. नातेवाईकांनी तातडीने एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळ गाठले.

त्याठिकाणाहून ज्ञानेश्वर पाटील यांना घरी आणले. त्यानंतर ज्ञानेश्वर पाटील यांनी बँकेतून काढलेली ११ लाख २० हजार रुपयांची रक्कम अज्ञातांनी लांबविल्याचेही स्पष्ट झाले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात आरोपींना शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे.पुढील तपास पीएसआय जगदाळे  करीत आहेत.


 

 

Tags: #crime#jalgaon
Previous Post

घटस्फोटीत महिलांना जाळ्यात ओढून फसवणूक : आतापर्यंत केले पाच विवाह !

Next Post

शेतीकाम करताना विहिरीतील मोटारीच्या वायरला स्पर्श; विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शेतीकाम करताना विहिरीतील मोटारीच्या वायरला स्पर्श; विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

शेतीकाम करताना विहिरीतील मोटारीच्या वायरला स्पर्श; विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’
जैन कंपनी

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

April 19, 2026
एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड
1xbet russia

एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

April 19, 2026
ट्रकचालकाकडून ५० रुपये घेणाऱ्यासह तिघा पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन
1xbet russia

चोपड्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..
जैन कंपनी

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

April 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

‘ओम’ च्या धुवांधार शतकाने जळगाव कोगटा ‘किंग’

April 19, 2026
एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

एटीएम कार्ड बदलून पैसे लांबवणारा बिहारचा आरोपी गजाआड

April 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon