• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

साडेनऊ लाखात फसवणाऱ्या सुरतच्या संशयीतांना अटक : सायबर पोलीस स्टेशनची कामगिरी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 7, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
सायबर क्राईम : फिर्यादीला फसवणुकीची रक्कम परत

पाचोरा येथील विमा एजंटची केली होती फसवणूक

जळगाव (प्रतिनिधी) : वेब पोर्टल मधून ट्रेंडिंगमध्ये पैसे गुंतवण्याचे आमिष देऊन ९ लाख ५४ हजार रुपयांची पाचोरा येथील विमा एजंटची ७ महिन्यांपूर्वी ऑनलाइन फसवणूक झाली होती. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात जळगाव सायबर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी सुरतच्या दोन जणांना अटक केली आहे.

राजेश प्रदीपकुमार संचेती (वय ३९ वर्ष, रा. जामनेर रोड, पाचोरा) यांनी १० फेब्रुवारी रोजी फिर्याद दिली होती. त्यानुसार १४ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर २०२३ च्या दरम्यान फिर्यादींच्या मोबाईल क्रमांकावर, व्हाट्सअपवर जेपी मॉर्गन नावाच्या वेब पोर्टल व व्हाट्सअप ग्रुपवरून ट्रेंडिंगमध्ये पैसे गुंतवणूक करण्यास सांगून फिर्यादी यांना सांगितलेल्या वेगवेगळ्या बँकेच्या खात्यामध्ये फिर्यादी यांचे पत्नीच्या नावावर असलेल्या दोन बँक खात्यात संशयित आरोपींनी ९ लाख ५४ हजार रुपये ऑनलाईन रक्कम संशयित आरोपींनी स्वीकारली होती.

मात्र त्यामध्ये कुठलाही फायदा झाला नाही, फसवणूक झाली असे लक्षात येताच फिर्यादी राजेश संचेती यांनी सायबर पोलीस स्टेशनला धाव घेऊन १० फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार अज्ञात संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल होता. सदर घटनेमध्ये सायबर पोलीस स्टेशनने ठाणे मध्यवर्ती कारागृह येथून अल्पेश कांतीभाई कोयाणी (वय ३९, रा. ग्लोबल सिटी, सुरत) आणि संजय भुपतभाई चोपडा (वय ३२, रा. आंबोली, वरियात रोड, सुरत) यांना ताब्यात घेतले आहे. दोघांचाही गुन्ह्यात सहभाग दिसून आला आहे.


Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

अल्पवयीन चोरट्यांची हिम्मत भारी, मालेगावातील सराफ दुकान लुटल्यानंतर जळगावात फुले मार्केटमधील तीन दुकाने फोडली !

Next Post

भाजप पुन्हा ‘संकटमोचका’कडे, गिरीश महाजन यांच्याकडे गृहखात्यासह उपमुख्यमंत्रीपद ?

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भाजप पुन्हा ‘संकटमोचका’कडे, गिरीश महाजन यांच्याकडे गृहखात्यासह उपमुख्यमंत्रीपद ?

भाजप पुन्हा 'संकटमोचका'कडे, गिरीश महाजन यांच्याकडे गृहखात्यासह उपमुख्यमंत्रीपद ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कौटुंबिक वादातून पत्नीने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !
1xbet russia

कौटुंबिक वादातून पत्नीने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !

June 1, 2025
बसमध्ये चढतांना महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबवली
1xbet russia

महिलेच्या गळ्यातील सोन्याची मंगल पोत लांबवली

June 1, 2025
स्थानिक पत्रकारितेतील योगदानाबद्दल सुनीता महाडिक यांना ‘इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२५’ प्रदान
1xbet russia

स्थानिक पत्रकारितेतील योगदानाबद्दल सुनीता महाडिक यांना ‘इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२५’ प्रदान

June 1, 2025
राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात कंटेनरने पायी जाणाऱ्या कर्मचाऱ्याला चिरडले !  
1xbet russia

राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात कंटेनरने पायी जाणाऱ्या कर्मचाऱ्याला चिरडले !  

June 1, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कौटुंबिक वादातून पत्नीने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !

कौटुंबिक वादातून पत्नीने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !

June 1, 2025
बसमध्ये चढतांना महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबवली

महिलेच्या गळ्यातील सोन्याची मंगल पोत लांबवली

June 1, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon