• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

खळबळजनक, भुसावळ शहरात पुन्हा गोळीबार : दोघांचा जागीच मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 29, 2024
in क्राईम, भुसावळ
0
खळबळजनक, भुसावळ शहरात पुन्हा गोळीबार : दोघांचा जागीच मृत्यू

कारमध्ये बसले असताना अज्ञात हल्लेखोरांनी झाडल्या बेछुट गोळ्या

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ शहर पुन्हा एकदा हादरले आहे. महामार्गांवरील जुन्या रस्त्यावर मरीमाता मंदिराजवळ पुलाजवळ दोघांची गोळ्या झाडून हत्त्या करण्यात आली आहे. जुन्या वादातून हा खून झाला असून पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत.

भुसावळ शहरातील जुना सातारा परिसरात असलेल्या पुलाजवळ बुधवारी रात्री ९.३० ते १० वाजेच्या सुमारास माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष राखुंडे हे दोघे कार मध्ये बसलेले असताना दोघांवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला असून त्यांना भुसावळ शहरातील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले आहे. तिथं डाक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली असून सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी रवाना झाले आहेत. जुन्या वादातून ही हत्त्या झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान खुणाच्या घटनेमुळे भुसावळ पुन्हा एकदा हादरले आहे भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक गजानन पडघन आणि त्यांचे सहकारी फरार संशयित आरोपींविषयी माहिती गोळा करीत आहेत. दोघ मयत यांना जळगाव शासकीय महाविद्यालय येथे शवच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.

Previous Post

जेवण बनविताना भीषण वादळीवाऱ्याने भिंत कोसळली, आचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू !

Next Post

पाण्याच्या टँकरवरून झालेल्या वादातून घडले दुहेरी हत्याकांड !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पाण्याच्या टँकरवरून झालेल्या वादातून घडले दुहेरी हत्याकांड !

पाण्याच्या टँकरवरून झालेल्या वादातून घडले दुहेरी हत्याकांड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भडगावात मोबाईल हिसकावून नेणारा आरोपी अटकेत
क्राईम

भडगावात मोबाईल हिसकावून नेणारा आरोपी अटकेत

November 28, 2026
एसटी महामंडळाच्या जागेत विद्यार्थ्यांसाठी तात्पुरते ग्राउंड उपलब्ध; आमदार अमोलदादांच्या पुढाकाराचे विद्यार्थ्यांकडून स्वागत!
खान्देश

एसटी महामंडळाच्या जागेत विद्यार्थ्यांसाठी तात्पुरते ग्राउंड उपलब्ध; आमदार अमोलदादांच्या पुढाकाराचे विद्यार्थ्यांकडून स्वागत!

November 28, 2026
पुण्यस्मरणातून जपली माणुसकीची ऊब; उत्कर्ष मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना उबदार टोप्यांचे वाटप
खान्देश

पुण्यस्मरणातून जपली माणुसकीची ऊब; उत्कर्ष मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांना उबदार टोप्यांचे वाटप

November 27, 2026
चोपडा तालुक्यातील अडावद येथे भीषण अपघात; महिलेचा मृत्यू, सहा जण गंभीर जखमी
क्राईम

चोपडा तालुक्यातील अडावद येथे भीषण अपघात; महिलेचा मृत्यू, सहा जण गंभीर जखमी

November 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भडगावात मोबाईल हिसकावून नेणारा आरोपी अटकेत

भडगावात मोबाईल हिसकावून नेणारा आरोपी अटकेत

November 28, 2026
एसटी महामंडळाच्या जागेत विद्यार्थ्यांसाठी तात्पुरते ग्राउंड उपलब्ध; आमदार अमोलदादांच्या पुढाकाराचे विद्यार्थ्यांकडून स्वागत!

एसटी महामंडळाच्या जागेत विद्यार्थ्यांसाठी तात्पुरते ग्राउंड उपलब्ध; आमदार अमोलदादांच्या पुढाकाराचे विद्यार्थ्यांकडून स्वागत!

November 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!