• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

भरधाव रिक्षा पलटी झाल्याने भीषण अपघातात ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 20, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
भरधाव रिक्षा पलटी झाल्याने भीषण अपघातात ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू

धरणगाव तालुक्यातील झुरखेडाजवळ घडली दुर्घटना

जळगाव (प्रतिनिधी) : रिक्षाने प्रवास करत असतांना चालकाचा ताबा सुटल्याने रिक्षा पलटी होवून ७० वर्षीय प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी २० एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथे घडली. पाळधी दुरक्षेत्र येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

भिवसन खंडू कोळी (वय ७० रा. पाळधी ता. धरणगाव) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पाळधी येथे भिवसन कोळी हे पत्नी आणि दोन मुलांसह वास्तव्याला आहे. मजूरीचे काम करून ते उदरनिर्वाह करतात. अमळनेर तालुक्यातील निंभोरा येथे नातेवाईकांकडे लग्न असल्याने भिवसन कोळी हे शनिवारी दि. २० एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता रिक्षाने निघाले होते.

धरणगाव तालुक्यातील झुरखेडा गावाजवळून जात असतांना चालकाचा ताबा सुटल्याने रिक्षा पलटी झाली. यात भिवसन कोळी हे दबले गेल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी वाहनाने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल दुगड यांनी तपासून मयत घोषीत केले.

यावेळी नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व अपघाताची माहिती जाणून घेतली. याबाबत पाळधी दुरक्षेत्र येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/bhardhav-riksha-palti-aapghat/
Previous Post

वृद्धाची दिशाभूल करून सोन्याची अंगठी लांबविली

Next Post

धक्कादायक, आव्हाणे रस्त्यावर डोक्यात धारदार शस्त्राने वार करून इसमाचा निर्घूण खून 

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

धक्कादायक, आव्हाणे रस्त्यावर डोक्यात धारदार शस्त्राने वार करून इसमाचा निर्घूण खून 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा
जैन कंपनी

गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

March 9, 2026
विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल
जैन कंपनी

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल

March 9, 2026
जळगावच्या पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

जळगावच्या पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

March 9, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वर्षा पाटील यांच्या वैद्यकीय सेवेला सुरुवात
1xbet russia

महादेव हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वर्षा पाटील यांच्या वैद्यकीय सेवेला सुरुवात

March 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

March 9, 2026
विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल

March 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!