• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

गारखेडा येथील भोंगऱ्या बाजारात तहसीलदारांकडून मतदान जनजागृती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 25, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
पर्यटन मंत्री ना.गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी पर्यावरण पूरक धुलीवंदन

आदिवासी समाजबांधवांचा मोठा उत्साह

चंद्रकांत कोळी
रावेर ( प्रतिनिधी) : तालुक्यातील गारखेडा येथील भोंगऱ्या बाजारात महसुल विभातर्फे रावेरचे तहसीलदार बंडू कापसे यांनी मतदानाची जनजागृती केली. यावेळी रावेर यावल मतदारसंघचे आ.शिरीष चौधरी यांची उपस्थिती होती.

रावेर तालुक्यातील पाल येथून जवळच असलेला गारखेडा येथे.होळीनिमित्त आदिवासी पावरा समाज बांधवतर्फे भोंगऱ्या बाजाराचे आयोजन करण्यात आले होते . सातपुडयाच्या कुशीत आदिवासी बांधवामध्ये भोंगरा सण सर्व गांवांमध्ये साजरा केला जात आहे . याचे औचित्य साधून रावेरचे तहसीलदार यांनी सेल्फी पॉईंट तयार करून आदिवासी बांधमध्ये जागृती केली. मतदान विशेष कार्यक्रम घेण्यात आला. सर्वांनी मतदान करावा, असे आवाहन करण्यात आले.

गारखेडा येथे आदिवासी पावरा समाजातर्फे तिसरा भोगऱ्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात पालसह परिसरातील गारबरडी, गाडग्यांआम मांजल, जामन्या गाडऱ्या, निंमड्या, उस मळी, सायबुपाडा, पिंपरकुंड येथील आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होते. ढोल, थाळी व बासुरीच्या तालावर ठेका धरत आदिवासीं नृत्य करत आनंदोत्सव उत्सव साजरा केला. तसेच आमदार शिरीष चौधरी यांनीही सहभागी होऊन ठेका धरत आनद साजरा केला.

भोंगऱ्या उत्सवाला बारा वाजता सुरुवात करण्यात आली. वाजतगाजत संध्याकाळी पाच वाजता समारोप करण्यात आला. या बाजारात होळीच्या हार कंगन, फुटाणे, सोदर्य प्रसाधनची साधने ,संसार उपयोगी वस्तू, लहान मुलांची खेळणी, रंगीबेरंगी रंगाची दुकाने होती. यावेळी आमदार शिरीष चौधरी ,तहसीलदार बंडू कापसे, सरपंच रतन बारेला, ग्रां प.सदस्या इरफान तडवी, गिरासिंग बारेला, संजय पवार, उत्तम चव्हाण, मुबारक तडवी,बबलू तडवी, गाठू बारेला,सुभासिंग बारेला, दिलीप वैद्य, प्रकाश पाटील, गोरेलाल बारेला पंचायत समिती सदस्य मध्यप्रदेश, संतोष नवले ,योगेश सैतवाल,संतोष राठोड महेश बारेला,नुरा तडवी आदी सहभागी झाले.


 

Tags: #chadrakant koli raver newshttps://kesariraj.com/garkheda-yethe-bhogrya-bajar/
Previous Post

पर्यटन मंत्री ना.गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी पर्यावरण पूरक धुलीवंदन

Next Post

बंजारा लोकगीतांवर ठेका धरत रोहिणी खडसे यांनी साजरे केले धुलीवंदन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बंजारा लोकगीतांवर ठेका धरत रोहिणी खडसे यांनी साजरे केले धुलीवंदन

बंजारा लोकगीतांवर ठेका धरत रोहिणी खडसे यांनी साजरे केले धुलीवंदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला तिघांची बेदम मारहाण
1xbet russia

“मॉर्निंग वॉक” साठी निघालेल्या प्रौढाला दुचाकीस्वाराने दिली धडक, उपचारादरम्यान मृत्यू !

June 18, 2025
खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक
1xbet russia

खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 18, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगावात घंटागाडी चालकांचे कामबंद, मक्तेदाराला साडेतीन लाखांचा दंड !

June 18, 2025
प्रशासकीय उत्कृष्ट कामगिरी : अधिकारी स्नेहा पवार, बीडीओ श्रीकृष्ण इंगळे यांचा होणार सन्मान
1xbet russia

प्रशासकीय उत्कृष्ट कामगिरी : अधिकारी स्नेहा पवार, बीडीओ श्रीकृष्ण इंगळे यांचा होणार सन्मान

June 18, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मैत्रिणीला फोन केल्याचा जाब विचारल्यावरून तरुणाला तिघांची बेदम मारहाण

“मॉर्निंग वॉक” साठी निघालेल्या प्रौढाला दुचाकीस्वाराने दिली धडक, उपचारादरम्यान मृत्यू !

June 18, 2025
खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

खराडी शिवारात शेळ्या चोरून नेणाऱ्या भडगावच्या तिघा संशयितांना अटक

June 18, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon