• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

फेसबुकवरून कपडे मागविले, लाखांत भामट्याने फसविले !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 18, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
सायबर क्राईम : फिर्यादीला फसवणुकीची रक्कम परत

अमळनेर शहरात महिलेला सायबर गंडा

अमळनेर (प्रतिनिधी) :- शहरातील सराफ बाजार परिसरात राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेला बुकींग केलेले पार्सल घरी पोहोचण्याच्या नावाखाली बँक खात्यातून ९९ हजार ४९० रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. या संदर्भात रविवार दि. १७ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योगिता राकेश भामरे (वय-३५, रा.सराफ बाजार, अमळनेर) या महिलेने फिर्याद दिली आहे.  त्यांनी दि. २२ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता मोबाईलच्या फेसबुक अकाऊंटवरून ऑनलाईन कपडे विक्री करणाऱ्या एका अकाऊंटवरून लेडीज कुर्ता घेण्याची ऑर्डर दिली होती. ती ऑर्डर २ डिसेंबरपर्यंत घरापर्यंत येणार होती. दरम्यान दिलेली ऑर्डरचे पार्सल घरी आले नाही, त्यामुळे त्यांनी गुगलवर कुरिअर ट्रॅकिंगची लिस्ट शोध घेत मोबाईल क्रमांक मिळविला. त्यावर कॉल करून विचारणा केली असता समोरील अज्ञात व्यक्तीने काही तांत्रिक कारणामुळे पार्सल अडकल्याचे सांगून दिलेल्या एका फाईलवर क्लिक करण्याचे सांगितले.

दरम्यान महिलेने फाईलवर क्लिक केल्यानंतर त्यांचे बँक खात्यातून पहिल्यावेळी ९५ हजार रूपये आणि दुसऱ्या वेळेस ४ हजार ४९० रुपये असे एकूण ९९ हजार ४९० रूपयांची ऑनलाईन फसवणूक केली. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने रविवार १७ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विकास देवरे हे करीत आहे.


 

 

Tags: #amlner crime news #jalgaon #maharashtra #policehttps://kesariraj.com/bhamtyane-lakhat-fasvile/
Previous Post

अवैध लाकूड वाहतूक करणाऱ्या तरुणाला अटक

Next Post

गॅस सिलेंडर फुटल्याने तीन घरांना भीषण आग

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गॅस सिलेंडर फुटल्याने तीन घरांना भीषण आग

गॅस सिलेंडर फुटल्याने तीन घरांना भीषण आग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप; सभापती सुनील महाजन यांच्यावर अवघ्या ८ महिन्यातच अविश्वास ठराव
1xbet russia

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप; सभापती सुनील महाजन यांच्यावर अवघ्या ८ महिन्यातच अविश्वास ठराव

April 28, 2026
विधान परिषदेच्या जागांवर महायुतीतून लागणार कोणाची वर्णी ?
1xbet russia

विधान परिषदेच्या जागांवर महायुतीतून लागणार कोणाची वर्णी ?

April 28, 2026
‘एक लाखाचे पाच लाख’ देण्याचे आमिष : व्यापाऱ्याला सव्वा पाच लाखांचा गंडा
1xbet russia

‘एक लाखाचे पाच लाख’ देण्याचे आमिष : व्यापाऱ्याला सव्वा पाच लाखांचा गंडा

April 28, 2026
दारूसाठी पैसे न दिल्याने महिलेच्या डोक्यात घातला दगड
1xbet russia

दारूसाठी पैसे न दिल्याने महिलेच्या डोक्यात घातला दगड

April 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप; सभापती सुनील महाजन यांच्यावर अवघ्या ८ महिन्यातच अविश्वास ठराव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप; सभापती सुनील महाजन यांच्यावर अवघ्या ८ महिन्यातच अविश्वास ठराव

April 28, 2026
विधान परिषदेच्या जागांवर महायुतीतून लागणार कोणाची वर्णी ?

विधान परिषदेच्या जागांवर महायुतीतून लागणार कोणाची वर्णी ?

April 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon