• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

गावात तलवारीने दहशत करणाऱ्याला पकडले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 3, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
गावात तलवारीने दहशत करणाऱ्याला पकडले

यावल तालुक्यातील पाडळसा येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- यावल तालुक्यातील पाडळसा गावाला सार्वजनिक जागी चौकात तलवार घेऊन दहशत करणाऱ्या एका तरुणाला फैजपूर पोलीस स्टेशनच्या कर्मचारयांनी अटक केली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फैजपुर पोलीस स्टेशन हद्दीतील पाडळसा गावाला कोसगाव जाणारे रोडवर हि घटना घडली. चौकामध्ये सार्वजनिक जागी सराईत गुन्हेगार प्रविण उर्फ डॉन गोपाळ तायडे (वय २८ वर्ष रा. पाडळसा ता. यावल) हा स्वताः जवळ लोखंडी धारदार तलवार बाळगुन गावात मोठमोठ्याने आरडा ओरड करुन दहशत निर्माण करीत होता. याबाबत सपोनि. निलेश वाघ यांना माहिती मिळाल्याने त्यांनी कर्मचाऱ्यांसह जाऊन सदर इसमास ताब्यात घेतले.

त्याच्याकडून ५०० रुपयांची लोखंडी तलवार जप्त केली आहे. सदर इसमावर फैजपुर पोलीस स्टेशन येथे गुन्हां दाखल करण्यात आला असुन  अटक करण्यात आली आहे. सदर इसम याने त्याचे साथीदारासह दि. २७ फेब्रुवारी रोजी सावदा पोलीस स्टेशन हद्दीतील चुनवाडे शेत शिवारातुन बकरी चोरी केल्याने सावदा पोलीस स्टेशनला  गुन्हां दाखल आहे. गुन्हां केल्यापासुन सदर इसम हा फरार होता.

सदरची कारवाई ही सहाय्यक पोलीस अधिक्षक अन्नपूर्णा सिंह यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक निलेश वाघ, परि. पोउपनिरी. विनोद गाभणे, पोहेकॉ.  विकास सोनवणे, पोहेकों. मोती पवार, पोहेकॉ  बाळु भोई, पो.कॉ. राहुल महाजन, चालक सहा. फौ. अरुण नमायते अशानी केली आहे. सदर इसम हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्यावर यापुर्वी चोरी, अपनयन, अवैध दारु विक्री व शरीराविरुध्दचे गुन्हे दाखल आहेत.


 

Tags: #yawal crime news #jalgaon #maharashtra policehttps://kesariraj.com/gavat-talvarine-dahsht-patk/
Previous Post

आमदार मंगेश चव्हाण 100 दिवसातच पूर्ण करणार चाळीसगावच्या तितुर नदीवरील पुलाचे काम…!

Next Post

दुकानविक्रीचे आमिष एकाला, विक्री दुसऱ्यालाच : साहित्या परिवारावर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

दुकानविक्रीचे आमिष एकाला, विक्री दुसऱ्यालाच : साहित्या परिवारावर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्री हरी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न
1xbet russia

श्री हरी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

July 6, 2025
महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे मंगळवारपासून साखळी उपोषण
1xbet russia

महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे मंगळवारपासून साखळी उपोषण

July 6, 2025
तरुण शेतकऱ्याची दिव्यांगत्वास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

तरुण शेतकऱ्याची दिव्यांगत्वास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या

July 6, 2025
विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, उपचारादरम्यान झाला मृत्यू !
1xbet russia

विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, उपचारादरम्यान झाला मृत्यू !

July 6, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

श्री हरी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

श्री हरी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

July 6, 2025
महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे मंगळवारपासून साखळी उपोषण

महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे मंगळवारपासून साखळी उपोषण

July 6, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon