• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

आमदार मंगेश चव्हाण 100 दिवसातच पूर्ण करणार चाळीसगावच्या तितुर नदीवरील पुलाचे काम…!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 3, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0


जळगाव (प्रतिनिधी) :-  चाळीसगाव शहरात दरवर्षीच्या पावसाळ्यात उद्भवणाऱ्या महापुराच्या समस्येला कारणीभूत ठरणारा हॉटेल दयानंद जवळील धोकादायक पूल पाडून त्याजागी नवीन उंच पूल आता उभारला जाणार आहे. सदरचे काम पावसाळा सुरू होण्याआधी पूर्ण करण्याचे मोठे आव्हान असताना, चाळीसगावचे कार्यतत्पर आमदार मंगेश चव्हाण यांनी अवघ्या 100 दिवसातच सदर पुलाचे काम पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी पुलाच्या भूमिपूजनासोबत लोकार्पणाची तारीख त्यांनी काम सुरू होण्यापूर्वीच जाहीर केली आहे.

चाळीसगाव तालुक्यात आमदार मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून विकासकामांचा नुसता झंझावात सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून चाळीसगाव शहरातील नागरिकांसाठी जिव्हाळ्याचा बनलेला हॉटेल दयानंद जवळील तितुर नदीवरील धोकादायक पूल पाडून त्याजागी नवीन पूल उभारण्याचे नियोजन सुरू झाले आहे. तितुर नदीवरील पूल तयार झाल्यानंतर चाळीसगाव शहरातील महापुराची समस्या कायमची निकाली निघू शकणार आहे. पावसाळ्याच्या दिवसात उद्भवणाऱ्या महापुराच्या समस्येमुळे चाळीसगावकरांना खूप मोठे नुकसान दरवर्षी सोसावे लागायची. प्रसंगी जीवित व वित्त हानी सुद्धा होत असे. तितुर नदीवरील धोकादायक पुलाच्या जागी नवीन पूल उभारल्यानंतर महापुराच्या समस्येवर कायमचा तोडगा निघणार आहे. हे लक्षात घेऊनच आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांनी तितुर नदीवरील पुलाचे काम हाती घेण्यात येत आहे.

विक्रमी वेळेत पूर्ण करणार पुलाचे काम
चाळीसगाव शहरात महापुराचे प्रमुख कारण ठरणाऱ्या हॉटेल दयानंद जवळील तितुर नदीवरील धोकादायक पुलाचे भूमीपूजन राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या हस्ते गुरुवारी (ता.07 मार्च) दुपारी एकला होणार आहे. विशेष म्हणजे भूमिपूजन होताच बरोबर 100 दिवसानंतर 14 जून 2024 रोजी प्रस्तावित पुलाचे लोकार्पण देखील केले जाणार आहे. चाळीसगाव तालुक्याच्या इतिहासात विकासकामाचे भूमिपूजन व लोकार्पणाची तारीख जाहीर करणारे आमदार मंगेश चव्हाण हे एकमेव लोकप्रतिनिधी आहेत.
——–
नवीन पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत रहदारीच्या मार्गात असा राहील बदल-
● अवजड वाहने :
1) भडगाव-हिरापूर रोड-पाटखडकी-कन्नड
2) नागद-कृषी उत्पन्न बाजार समिती-कन्नड बायपास- चाळीसगाव शहर
● छोटी वाहने :
1) कन्नड – नागद चौक- तिरंगा पूल मार्गे – चाळीसगाव शहर
2) हॉटेल सदानंद-रिंगरोड-गुजरी व दत्तवाडी पूल मार्गे-चाळीगाव शहर


 

 

Tags: #aa.mangesh news #chalisgaon #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/aa-mangesh-chavhan-purn-karnar/
Previous Post

विद्यार्थ्यांचा कृतिशील पाठ, पर्यावरणपूरक पिशव्या बनवून बाजारात आणल्या वापरास !

Next Post

गावात तलवारीने दहशत करणाऱ्याला पकडले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गावात तलवारीने दहशत करणाऱ्याला पकडले

गावात तलवारीने दहशत करणाऱ्याला पकडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

हॉटेलमध्ये दारूच्या वादातून मारहाण; दोन लाखांची सोन्याची चेन व रोकड लुटली, दोघे अटकेत

July 17, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ४.२० लाखांचा डंपर व वाळू जप्त

July 17, 2026
डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी
1xbet russia

डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी

July 17, 2026
हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी
1xbet russia

हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी

July 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

हॉटेलमध्ये दारूच्या वादातून मारहाण; दोन लाखांची सोन्याची चेन व रोकड लुटली, दोघे अटकेत

July 17, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ४.२० लाखांचा डंपर व वाळू जप्त

July 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon