• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ड्रग्स शोधण्यास गेलेल्या पोलिसांना मिळाला प्रतिबंधित गुटखा !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 3, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
भुसावळात २ कोटी २७ लाखांचा गुटखा जप्त

जळगाव शहरातील शाहू नगरात कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) :- नशेत असलेल्या तरुणाला पकडताच त्याच्या घरी प्रतिबंधित गुटख्याचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून त्याची घरी  शाहू नगरात धाड टाकता, घरात विक्रीसाठी आणलेला प्रतिबंधित ७४ हजार १४९ रुपयांचा गुटखा आढळून आला आहे. शुक्रवारी १ मार्च रोजी  जळगाव शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर पोलिस ठाण्याचे पोहेकॉ किशोर निकुंभ व पोकॉ तेजस मराठे हे शुक्रवार १ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजता सुमारास पेट्रोलिंग करत असताना शाहूनगर परिसरात अयान हसन भिस्ती (वय-२०, रा. शाहूनगर) हा नशेत असल्याचे आढळून आले. मात्र मद्याचा वास येत नव्हता. त्याला शहर पोलिस ठाण्यात आणले असता त्याने एमडी ड्रग्जची नशा केली असून घरात एमडी ड्रग्ज ठेवले असल्याचे सांगितले. त्याच्या घरी कारवाईसाठी पोलिस पथक रवाना झाले. तेथे गेल्यानंतर त्याचा भाऊ अन्सार हसन भिस्ती (वय-२२) हा हजर होता. त्यांच्या घराची झडती घेतली असता एमडी ड्रग्ज न सापडता प्रतिबंधित गुटखा आढळून आला.

गुटख्याच्या या साठ्यासह रोख ३२ हजार २७० रुपये, प्रत्येकी १० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असा एकूण ७४ हजार १४९ रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. हा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी रात्री १० वाजता पोकॉ तेजस मराठे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अयान भिस्ती व अन्सार भिस्ती या दोघांविरुद्ध सायंकाळी ७ वाजता गुन्हा दाखल करण्यात येऊन दोघांना अटक करण्यात आले आहे. पुढील तपास सपोनि कल्याणी वर्मा करीत आहेत.


 

 

Tags: : https://kesariraj.com/shodnyas-gelelya-gutkha/#jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

शेतकऱ्यांची आत्महत्या सुरूच, शिरसोलीजवळ रेल्वेसमोर घेतली उडी !

Next Post

उसने पैसे बुडवले : फौजदाराला एक वर्षाची शिक्षा, पाच लाखांचा दंड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
एमपीडीए अंतर्गत एकाचे आदेश रद्द तर एकास अंतरिम जामीन मंजूर

उसने पैसे बुडवले : फौजदाराला एक वर्षाची शिक्षा, पाच लाखांचा दंड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘फ्युजन थीम’वर रंगली ओपन पेंटिंग स्पर्धा
1xbet russia

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘फ्युजन थीम’वर रंगली ओपन पेंटिंग स्पर्धा

May 18, 2026
महादेव हॉस्पीटलमध्ये मेडिसीनच्या ओपीडीला मिळतोय प्रतिसाद
1xbet russia

महाराष्ट्र राज्य जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त

May 18, 2026
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा टप्पा सुरू; घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणला
1xbet russia

नॅनो खतांचा वापर वाढवा; उत्पादकतेसह पर्यावरण संरक्षण साधा – रोहन घुगे

May 18, 2026
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा टप्पा सुरू; घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणला
1xbet russia

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा टप्पा सुरू; घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणला

May 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘फ्युजन थीम’वर रंगली ओपन पेंटिंग स्पर्धा

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘फ्युजन थीम’वर रंगली ओपन पेंटिंग स्पर्धा

May 18, 2026
महादेव हॉस्पीटलमध्ये मेडिसीनच्या ओपीडीला मिळतोय प्रतिसाद

महाराष्ट्र राज्य जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त

May 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon