• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गोदावरी सीबीएसईच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतला अंंतराळातील इस्रोचा प्रवास

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 31, 2023
in क्राईम, खान्देश, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) :-  भारतीय अंतराळ संशोधन संस्था ही भारत सरकारच्या आधिपत्याखालील अंतराळ संशोधन करणार्‍या जगातील अग्रगण्य संशोधन संस्थांपैकी एक, या संस्थेचे, सन १९६९ मध्ये आधुनिकीकरण करण्यात आले. इस्रोचे माजी ज्येष्ठ शास्त्रज्ञ भरत चनियारा तसेच रमन सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशनचे चेअरमन डॉ. चंद्रमाऊली जोशी गोदावरी सीबीएसईत  विद्यार्थ्यांना व्याख्यानातून अंतराळ तंत्रज्ञानातील इस्त्रोचा प्रवास उलगडून सांगीतला. यावेळी त्यांचेसोबत प्रिन्सीपल निलीमा चौधरी इ मान्यवर उपस्थीत होते.

आपल्या व्याख्यानातून मुलांना इस्त्रोचा इतिहास स्पष्ट करून सांगितांना इस्रोची स्थापना १९६२ मध्ये झाली होती.भारताच्या अंतराळ संशोधनाच्या कार्यक्रमाला ’भारतीय अंतराळ संशोधन समिती’ असे म्हटले जात होतेे. डॉ. विक्रम साराभाई त्याचे प्रमुख होते. त्यावेळी मोजक्या शास्त्रज्ञांची टीम होती.आर्थिक पाठबळ देखील नव्हते. १९६२ मध्ये इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्चची स्थापना केली. डॉ. साराभाई यांच्या नेतृत्वाखाली,  तिरुवनंतपुरम येथे थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशनची स्थापना केली.  १९६३ मध्ये भारताने अंतराळात पहिल्या रॉकेटचे प्रक्षेपण केले होते. वातावरणातील हवेचा अभ्यास करण्यासाठी साऊडिंग रॉकेटला थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लाँचिंग स्टेशनवरून प्रक्षेपित करण्यात आले. सध्या हे केंद्र विक्रम साराभाई अंतराळ केंद्र म्हणून ओळखले जाते. इस्रो हा भारतीय विज्ञानाचा सर्वात मोठा विजय आहे., ही देशाच्या अंतराळ संपत्तीच्या देखरेखीची जबाबदारी सांभाळते. कर्नाटक राज्याची राजधानी बेंगळुरू हे भारतातील सर्वात मोठे अंतराळ केंद्र आहे,सध्या अंतराळ संशोधनात सुमारे १७००० व्यक्ती कार्यरत आहेत. त्यांनी मुलांना मुख्य केंद्र उपग्रह तंत्रज्ञान, आवाज करणारे रॉकेट, इस्रोचा इतिहास,धृवीय उपग्रह प्रक्षेपक वाहन, उपग्रह कक्षाचे वेगवेगळे प्रकार,उपग्रहाचे प्रकार,नाविक (दिक्चालन यंत्रणा) सॅटेलाईट नेव्हीगेशन सिस्टीम याबद्दल माहिती दिलीच पण भविष्यातही इस्रोचे काय उद्देश याचीही माहिती दिली.नैसर्गिक साधनसंपत्तीचे निरीक्षण करू शकणारा काल्पनिक रिमोट सेन्सिंग उपग्रह तयार करणे,मशीन्सच्या संपूर्ण ताफ्याचे एक उद्दिष्ट आहे,  यापैकी काही ग्रह शोधण्यासाठी अवकाश संशोधनाचा वापर करणे.इस्रोची मुख्य उपलब्धी इस्रो ची प्रमुख केंद्रे, इस्रोची कार्ये,इस्रोची प्रमुख कामगिरी,भारतात इस्रोची किती केंद्रे आहेत,इस्रोचे पहिले मिशन कोण होते हा प्रवास आपल्या व्याख्यानातून उलगडून सांगितला तर रमन सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशनचे चेअरमन डॉ.चंद्र माऊली जोशी यांनी मुलांना गणिताबद्दल वेगवेगळ्या पध्दती विषद करून गणित हा विषय कठीण नसून अत्यंत सोपा असल्याचे उदाहरणातूल उलगडून सांगितले. यावेळी  इयत्ता आठवी ते दहावीचे विद्यार्थी  व सर्व शिक्षक उपस्थित होते.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/godavari-vidyarthini-ataral-pravas/
Previous Post

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना अभिवादन

Next Post

“संयम” शिबिराच्या प्रशिक्षकांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

"संयम" शिबिराच्या प्रशिक्षकांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळ : जळगावच्या बाजार समिती सभापतींविरुद्ध अविश्वास ठराव, १३ संचालक सहलीवर !
1xbet russia

जळगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात आठवडाभरात ५०० रुपयांची झेप

June 20, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

महामार्गालगतच्या ५२ अतिक्रमणधारकांना नोटिसा; आठ दिवसांत अतिक्रमण न हटवल्यास बुलडोझरची कारवाई

June 20, 2026
तंबाखू मागण्याच्या वादात तरुणाचा झाला खून : अल्पवयीनसह दोघांना कोठडी
1xbet russia

चाळीसगावात दुकान लावण्याच्या वादातून युवकाची विटेने ठेचून  हत्या

June 20, 2026
गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा  दि २९ सप्टेंबर रोजी 
1xbet russia

गोदावरी फाउंडेशनच्या विविध महाविद्यालयात ’आंतरराष्ट्रीय योग दिन’आयोजन

June 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

खळबळ : जळगावच्या बाजार समिती सभापतींविरुद्ध अविश्वास ठराव, १३ संचालक सहलीवर !

जळगाव बाजार समितीत कांद्याच्या दरात आठवडाभरात ५०० रुपयांची झेप

June 20, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा

महामार्गालगतच्या ५२ अतिक्रमणधारकांना नोटिसा; आठ दिवसांत अतिक्रमण न हटवल्यास बुलडोझरची कारवाई

June 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon