• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

धक्कादायक ;  रेल्वेखाली उडी घेऊन तरुणाची आत्महत्या 

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 25, 2023
in क्राईम, खान्देश, जळगाव
0

जळगावातील पिंप्राळा येथील घटना 

जळगाव (प्रतिनिधी) :-  शहरातील आनंद मंगल सोसायटी पिंप्राळा परिसरात राहणाऱ्या तरुणाने  रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी २४ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अभिषेक सुभाष राठोड (वय-२२) रा. आनंद मंगल सोसायटी, पिंप्राळा असे मयत तरूणाचे नाव आहे.
जळगाव शहरातील पिंप्राळा भागात अभिषेक राठोड हा तरूण आई – वडील आणि मोठा भाऊ यांच्यासोबत राहायला होता. तो मुंबईतील एका लॉ महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिकत होता. दुचाकी अपघात झाल्याने गेल्या दीड महिन्यांपासून तो जळगावात राहत होता.  मंगळवारी २४ ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास अभिषेक याने आशाबाबा नगर येथे धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही.

घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्याच्या जवळील मोबाईलच्या आधारे ओळख पटली. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.  याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्राथमिक तपास पोहेकॉ जितेंद्र तावडे करीत आहे. मयताच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/relway-khali-udi-ghevun-aatmah/
Previous Post

वरखेडी येथील बाजारातील गुरांचे उन्हापासून बचाव होण्यासाठी जागेत बदल –   सभापती

Next Post

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात  २६ ऑक्टोबरला दुर्बिणीद्वारे मणका शस्त्रक्रिया कार्यशाळा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात  २६ ऑक्टोबरला दुर्बिणीद्वारे मणका शस्त्रक्रिया कार्यशाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !
1xbet russia

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

February 28, 2026
Auto Draft
1xbet russia

किरकोळ वादातून तरुणाची हत्या, ३ जण गंभीर

February 28, 2026
शिरसोलीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
1xbet russia

शिरसोलीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

February 28, 2026
धुळे येथे विभागीय कराटे, तायक्वांदो व वुशू स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दबदबा
1xbet russia

धुळे येथे विभागीय कराटे, तायक्वांदो व वुशू स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दबदबा

February 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

February 28, 2026
Auto Draft

किरकोळ वादातून तरुणाची हत्या, ३ जण गंभीर

February 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon