• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पिंप्राळा परिसरातील बंगल्यावर छापा, ४ महिलांची सुटका

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 1, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पिंप्राळा परिसरातील बंगल्यावर छापा, ४ महिलांची सुटका

जळगाव शहरात वेश्या व्यवसायावर पोलिसांची मोठी कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या पिंप्राळा  परिसरातील एका बंगल्यात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी धडक कारवाई करत उद्ध्वस्त केला आहे. या गुप्त छाप्यात पोलिसांनी ४ पीडित महिलांची सुटका केली असून ३ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंप्राळा परिसरातील एका बंगल्यात बेकायदेशीरपणे वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली आणि गुरुवारी तात्काळ सदर बंगल्यावर छापा टाकला.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून संशयितांना ताब्यात घेतले असून रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

कारवाईचा तपशील
पीडित महिला: ०४ (सुटका करण्यात आली)
ग्राहक: ०३ (ताब्यात)
पंटर: ०१
अटकेतील आरोपी: ०३ (०१ महिला व ०२ पुरुष)

सदर ही कारवाई प्रभारी उप पोलीस अधिक्षा सह्याद्री बिर्ले,रामानंदनगर पोलीस स्टेशचे निरीक्षक मधुकर साळवे याच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे, पीएसआय दिनेश बडगुजर,राजेश पाटील, सहाय्यक फौजदार संजय हिवरकय, भूषण कोल्हे,अनिल पाटील,मनिषा पाटील, राखी खाटीक,हे.काँ. दिपक पाटील,कीरण धनगर,संगपाल तायडे,अमित माळी,रामानंदनगर पोलीस स्टेशन चे जितेंद्र राजपूत ,व जितेंद्र राठोड यांनी ही केली आहे.

 

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-01-at-19.09.21.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-01-at-19.09.40.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-01-at-19.10.33.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-01-at-19.10.56.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-01-at-19.10.57.mp4

 

 

Tags: pimpralatil baglyavar chapa news
Previous Post

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

Next Post

जळगाव MIDC मध्ये बॅटरी कंपनीत धाडसी चोरी; १.२५ लाखांचे ५०० किलो शिशाचे लीड इंगट लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

जळगाव MIDC मध्ये बॅटरी कंपनीत धाडसी चोरी; १.२५ लाखांचे ५०० किलो शिशाचे लीड इंगट लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार; कृष्णभक्तीतून समानतेचा जागर
जैन कंपनी

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 6, 2026
युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार; कृष्णभक्तीतून समानतेचा जागर
जैन कंपनी

कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना ; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान

September 6, 2026
युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार; कृष्णभक्तीतून समानतेचा जागर
जैन कंपनी

युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार; कृष्णभक्तीतून समानतेचा जागर

September 6, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

उसनेवार दिलेले पैसे मागितल्याचा राग; तरुणावर लाकडी दांड्याने मारहाण

September 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार; कृष्णभक्तीतून समानतेचा जागर

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 6, 2026
युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार; कृष्णभक्तीतून समानतेचा जागर

कांताईंच्या स्मृतींना सहकाऱ्यांची मानवंदना ; जैन इरिगेशनच्या ४८० सहकाऱ्यांचे रक्तदान

September 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon