• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जळगाव शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; चोरीचा गुन्हा अवघ्या ५ तासांत उघडकीस

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 1, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगाव शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; चोरीचा गुन्हा अवघ्या ५ तासांत उघडकीस

जळगाव ( प्रतिनिधी ) – शाहूनगर परिसरातील शाहरू कॉम्प्लेक्स येथे दुकानातून चोरी झाल्याची घटना समोर आल्यानंतर जळगाव शहर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या पाच तासांत चोरीचा गुन्हा उघडकीस आणला. या कारवाईत दोन प्रौढ संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीच्या रकमेतून १२ हजार रुपये रोख हस्तगत करण्यात आले आहेत.

दुकानातील पिशवीतून १२ हजार ५०० रुपये चोरीला

दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ ते ४.३० वाजेच्या दरम्यान शाहूनगर परिसरातील शाहरू कॉम्प्लेक्स येथे फिर्यादी अनिल राजमल कासट (वय ६२) यांच्या पँटच्या खिशातील १२ हजार ५०० रुपये रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात CCTNS गुन्हा क्र. ३३५/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुप्त माहिती व सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांना तातडीने तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळवून तसेच सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करत आरोपींचा माग काढला.

दोघांना अटक; अल्पवयीन संशयिताचाही सहभाग

तपासादरम्यान चोरीच्या गुन्ह्यात (१) शहीदखान नजीरखान (वय २७), रा. युसूफ मेडिकलजवळ, गेंदालाल मिल, जळगाव आणि (२) समीर खान मजीदखान (वय ३७), रा. बी. नं. ११, घर नं. १५, गेंदालाल मिल, जळगाव यांचा सहभाग निष्पन्न झाला. तसेच एका विधी संघर्षित बालकाचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

गुन्हे शोध पथकाने संशयितांना ताब्यात घेऊन कौशल्यपूर्ण चौकशी केली असता त्यांनी चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर दोन्ही प्रौढ आरोपींना अटक करण्यात आली असून विधी संघर्षित बालकास कायदेशीर प्रक्रियेनुसार ताब्यात घेण्यात आले आहे.

१२ हजार रुपयांची रोकड हस्तगत

आरोपींकडून १२ हजार रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. त्यामुळे चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या पाच तासांच्या आत पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावून मुद्देमाल हस्तगत केला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, जळगाव उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या नेतृत्वाखाली GPSI सुनील पाटील, सय्यद/दिपक शिरसाठ, पोहेकॉ/नंदलाल पाटील, पोहेकॉ/भगवान पाटील, पोहेकॉ/उमेश भांडारकर, पोहेकॉ/सतीश पाटील, पोहेकॉ/विरेंद्र शिंदे, पोहेकॉ/योगेश पाटील, पोकॉ/अमोल ठाकूर, पोकॉ/राहुलकुमार पांचाळ, पोकॉ/प्रणय पवार व पोकॉ/भगवान मोरे यांच्या पथकाने केली.

Tags: jalgaon shahar police steshan news
Previous Post

गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने गोदावरी नर्सिंगच्या वसतिगृहाचा परिसर दुमदुमला!

Next Post

जळगावात अमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश; ११.१७ लाखांचा इफेड्रीन व गांजा जप्त

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगावात अमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश; ११.१७ लाखांचा इफेड्रीन व गांजा जप्त

जळगावात अमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश; ११.१७ लाखांचा इफेड्रीन व गांजा जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात अमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश; ११.१७ लाखांचा इफेड्रीन व गांजा जप्त
1xbet russia

जळगावात अमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश; ११.१७ लाखांचा इफेड्रीन व गांजा जप्त

September 1, 2026
जळगाव शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; चोरीचा गुन्हा अवघ्या ५ तासांत उघडकीस
1xbet russia

जळगाव शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; चोरीचा गुन्हा अवघ्या ५ तासांत उघडकीस

September 1, 2026
गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने गोदावरी नर्सिंगच्या वसतिगृहाचा परिसर दुमदुमला!
1xbet russia

गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने गोदावरी नर्सिंगच्या वसतिगृहाचा परिसर दुमदुमला!

September 1, 2026
जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा
1xbet russia

जळगाव येथे ‘भटके विमुक्त दिवस’ उत्साहात साजरा

September 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात अमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश; ११.१७ लाखांचा इफेड्रीन व गांजा जप्त

जळगावात अमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश; ११.१७ लाखांचा इफेड्रीन व गांजा जप्त

September 1, 2026
जळगाव शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; चोरीचा गुन्हा अवघ्या ५ तासांत उघडकीस

जळगाव शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; चोरीचा गुन्हा अवघ्या ५ तासांत उघडकीस

September 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!