• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शेतकऱ्याची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 21, 2023
in खान्देश, जळगाव
0

जळगाव शहरातील मेहरूण परिसरातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील मेहरूण परिसरातील एकनाथ नगर येथील एका इसमाने सामाजिक वनीकरण विभागाच्या जागेमध्ये जाऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवार दि. २१ ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ठाकूर हरि राठोड (४५, रा. एकनाथ नगर, मेहरुण) यांनी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवार, २१ ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. शेती काम करणारे ठाकूर हरि राठोड हे एकनाथ नगरात राहतात. शुक्रवारी रात्री त्यांनी कुटुंबासोबत जेवण केले. त्यानंतर गुरांच्या गोठ्याजवळ ते झोपले होते. गुरांना चारा आणायचा असल्याने त्यासाठी ते वनीकरण विभागाकडे गेले.

त्या ठिकाणी असलेल्या एका झाडाला त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी सात वाजेच्या सुमारास त्या परिसरात काही गुराखी गेले असता त्यांना गळफास घेतलेल्या अवस्थेतील इसम दिसला. त्याविषयी त्यांनी इतरांना माहिती दिली. काही नागरिकांनी एमआयडीसी पोलिसांना कळविले. त्या वेळी पोलिस नाईक मुदस्सर काझी हे घटनास्थळी पोहचले व नागरिकांच्या मदतीने राठोड यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले.

तेथे डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास शिवदास नाईक, फिरोज तडवी करीत आहेत. मयताच्या पश्चात आई-वडील, पत्नी, तीन मुले, एक सून असा परिवार आहे.


 

 

Previous Post

नवरात्रोत्सवात चॉकलेट वाटल्या अन् तरुणाने घरी जाऊन गळफास घेतला !

Next Post

मुलींनो, स्व: संरक्षणासाठी मानसिक व शारिरीकदृष्ट्या सक्षम व्हा – डॉ.केतकी पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मुलींनो, स्व: संरक्षणासाठी मानसिक व शारिरीकदृष्ट्या सक्षम व्हा - डॉ.केतकी पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव पोलिसांची “प्रॉक्टिव्ह अप्रोच”; अनैतिक व्यापार प्रकरणातील महिला निघाली बांगलादेशी
1xbet russia

जळगाव पोलिसांची “प्रॉक्टिव्ह अप्रोच”; अनैतिक व्यापार प्रकरणातील महिला निघाली बांगलादेशी

May 24, 2026
पिंप्री अकराऊतजवळ धावत्या ट्रकला भीषण आग; एकाचा जळून मृत्यू
1xbet russia

पिंप्री अकराऊतजवळ धावत्या ट्रकला भीषण आग; एकाचा जळून मृत्यू

May 23, 2026
एका फोन कॉलने वाचला संपादकाचा जीव
1xbet russia

एका फोन कॉलने वाचला संपादकाचा जीव

May 23, 2026
अवघ्या दहा दिवसांवर लग्न अन् तरुणाचा दुर्दैवी अंत
1xbet russia

अवघ्या दहा दिवसांवर लग्न अन् तरुणाचा दुर्दैवी अंत

May 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव पोलिसांची “प्रॉक्टिव्ह अप्रोच”; अनैतिक व्यापार प्रकरणातील महिला निघाली बांगलादेशी

जळगाव पोलिसांची “प्रॉक्टिव्ह अप्रोच”; अनैतिक व्यापार प्रकरणातील महिला निघाली बांगलादेशी

May 24, 2026
पिंप्री अकराऊतजवळ धावत्या ट्रकला भीषण आग; एकाचा जळून मृत्यू

पिंप्री अकराऊतजवळ धावत्या ट्रकला भीषण आग; एकाचा जळून मृत्यू

May 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon