• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कोरोनासाठी चीनकडून 600 अब्ज डॉलर्सची नुकसान भरपाई घ्यावी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 9, 2020
in भारत, विश्व
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – चीनने जाणूनबुजून करोना विषाणूची जागतिक साथ आणली. त्यामुळे त्या देशाकडून भारताने 600 अब्ज डॉलर्सची नुकसान भरपाई घ्यावी. त्यासाठी केंद्र सरकारला आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

तामिळनाडूच्या मदुराईतील रहिवासी असणाऱ्या के.के.रमेश यांनी संबंधित याचिका दाखल केली आहे. चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेत करोनाची निर्मिती झाल्याचा भरभक्‍कम पुरावा आहे. करोनाचा फैलाव भारतासह इतर देशांत, खंडांमध्ये झाला. मात्र, चीनच्या इतर शहरांमध्ये तो पसरला नाही, याकडे याचिकेतून लक्ष वेधण्यात आले आहे. तसेच, करोनाचा वापर चीनने भारताविरोधात जैविक अस्त्र म्हणून केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
करोना फैलावामुळे अनेक भारतीयांचा जीव गेला. त्याशिवाय, भारतीय अर्थव्यवस्था उद्धवस्त झाली. त्याबद्दल चीनकडून भरपाई घेतली जावी. एखादी व्यक्ती आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागू शकत नाही. त्यामुळे तसा आदेश केंद्र सरकारला दिला जावा, अशी विनंती याचिकेतून करण्यात आली आहे.

करोनाचा उद्रेक सर्वप्रथम चीनमध्ये मागील वर्षाच्या अखेरीस झाला. त्यानंतर जगभरात फैलावलेल्या त्या विषाणूने अनेक देशांत शब्दश: कहर केला आहे. त्यातून अमेरिकेसारखे देश करोना फैलावाचा ठपका चीनवर ठेवत आहेत.


 

 

Previous Post

दिल्लीत मद्यप्रेमींनी लढवली ‘अशी’ अनोखी शक्कल

Next Post

जळगाव जिल्ह्यात आणखी तीन कोरोना बाधित रूग्ण आढळले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव जिल्ह्यात आणखी तीन कोरोना बाधित रूग्ण आढळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !
1xbet russia

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

February 28, 2026
Auto Draft
1xbet russia

किरकोळ वादातून तरुणाची हत्या, ३ जण गंभीर

February 28, 2026
शिरसोलीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
1xbet russia

शिरसोलीत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

February 28, 2026
धुळे येथे विभागीय कराटे, तायक्वांदो व वुशू स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दबदबा
1xbet russia

धुळे येथे विभागीय कराटे, तायक्वांदो व वुशू स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दबदबा

February 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

​”आईचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहून लेकीने फोडला हंबरडा !

February 28, 2026
Auto Draft

किरकोळ वादातून तरुणाची हत्या, ३ जण गंभीर

February 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon