जळगाव – जळगाव शहरातील भाऊलाल नामदेव पाटील, दिपक सुधाकर पाटील, हिमंत नामदेव पाटील व निलेश सुधाकर पाटील यांच्या कडून सामाजिक बांधिलकीमधून पत्रकार भगवान सोनार यांच्या हस्ते गरजु नागरिकांना किराणा साहित्यांचे वाटप केले .
यावेळी पत्रकार विकास पाटील, उमेश देशपांडे, आनंद गोरे, योगेश पाटील,चेतन सोनार,ललित बडगुजर आदींच्याहस्ते किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले . या किराणा साहित्यात गहू ,तांदूळ,तेल ,डाळ , साबण, आदी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता .







