• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

मंगळग्रह मंदिरात दर्शनासाठी आलेल्या महिलेची सोन्याची चैन लांबवली

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 29, 2023
in खान्देश
0
मंगळग्रह मंदिरात दर्शनासाठी आलेल्या महिलेची सोन्याची चैन लांबवली

अमळनेर शहरातील घटना

अमळनेर (प्रतिनिधी) : येथील प्रसिद्ध मंगळग्रह मंदिर येथे दर्शनासाठी गेलेल्या दांपत्याला चोरट्यांनी चांगलाच हिसका दाखविला. महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची घटना घडली असून अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सेवानिवृत्त असलेले नारायण वामन खडके (वय ६९, रा.पटवारी कॉलनी, अमळनेर) हे त्यांची पत्नी जयश्री यांचेसह २५ जुलै रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शहरापासून जवळ असलेल्या मंगळग्रह मंदिर येथे दर्शनासाठी गेले होते. त्या ठिकाणी अज्ञात चोरट्याने जयश्री खडके यांच्या गळ्यातील १८ हजारांची सोन्याची चैन ओढून पसार झाल्याची घटना घडली.

दरम्यान या प्रकरणी नारायण खडके यांनी शुक्रवारी २८ जुलै रोजी अमळनेर पोलीस स्टेशन गाठून दुपारी २ वाजेच्या सुमारास फिर्याद दाखल केली आहे. तपास पोहेकॉ सुनील पाटील करीत आहेत.

Previous Post

शेतकऱ्याच्या तरुण मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

नैराश्याच्या गर्तेत तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
नैराश्याच्या गर्तेत तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

नैराश्याच्या गर्तेत तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !
1xbet russia

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !
1xbet russia

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !
1xbet russia

मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !

June 21, 2025
दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
1xbet russia

दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!