• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

वृध्दाचा पाय घसरल्याने गिरणा नदीत बुडून मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 9, 2023
in Uncategorized
0
वृध्दाचा पाय घसरल्याने गिरणा नदीत बुडून मृत्यू

जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील घटना

जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील आव्हाणे येथील वृध्दाचा गिरणा नदीतून जात असतांना पाय घसरून पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घटना  ९ जुलै रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास घडली आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह आणण्यात आला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू आहे.

मधुकर बाबुराव ढोले (भोई) वय-६५, रा. आव्हाणे ता.जि.जळगाव असे मयत झालेल्या वृध्दाचे नाव आहे.तालुक्यातील आव्हाणे येथे मधुकर ढोले हे आपल्या परीवारासह राहायला होते. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करीत होते. रविवारी ९ जुलै रोजी रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास शेतात जाण्यासाठी ते घरातून निघाले. गावानजीक असलेल्या गिरणा नदीपात्रातून जात असतांना त्यांचा पाय घसरला. त्याच ते खाली पडल्याने बुडाले. या नदीतून वाळूचा मोठ्या प्रमाणावर उपसा केला जात असल्याने मोठे खड्डे पडले आहे. या खड्ड्यात ते बुडाले.

यावेळी ते पाण्यात पडल्यानंतर नदीच्या काठावर असलेल्या काही पट्टीतील पोहणाऱ्या तरूणांनी नदीत उडी घेवून त्यांना बाहेर काढले. त्यानंतर खासगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेत असतांना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी गर्दी केली होती. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन विवाहित मुली असा परिवार आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक तपास पो.कॉ. ईश्वर लोखंडे करीत आहे.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

डॉक्टरच्या कारची चोरी ;  रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल 

Next Post

विद्यार्थ्यांनी यशस्वी झाल्यानंतर समाज विकासासाठी पुढे यावे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विद्यार्थ्यांनी यशस्वी झाल्यानंतर समाज विकासासाठी पुढे यावे

विद्यार्थ्यांनी यशस्वी झाल्यानंतर समाज विकासासाठी पुढे यावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले
Uncategorized

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले

March 6, 2026
आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव
1xbet russia

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!
1xbet russia

महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

March 6, 2026
वीजबिल वसुलीसह ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्या
1xbet russia

वीजबिल वसुलीसह ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्या

March 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले

March 6, 2026
आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!