• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

“शासन आपल्या दारी” राहिले बाजूला, अन् मंत्री बरसले उद्धव ठाकरे, नाथाभाऊंवर !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 27, 2023
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

 

सभेत आलेल्या जनतेत संभ्रम, योजनांची माहिती मिळेल तरी कशी ?

जळगाव (प्रतिनिधी) : शहरात राज्य शासनाचा “शासन आपल्या दारी” हा कार्यक्रम पोलीस कवायत मैदानावर मंगळवारी २७ जून रोजी घेण्यात आला. कार्यक्रमांमध्ये भाजपच्या व शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी मात्र शासनाच्या योजनाविषयी कमी आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे, शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर बोलण्यात जास्त सुख मानले. यामुळे कार्यक्रम शासकीय होता की राजकीय ? कार्यक्रमात राजकारण आणण्याची काय गरज ? असे प्रश्न निर्माण होऊन जनतेत संभ्रम निर्माण झाला होता.

https://youtube.com/live/rzoUm2Zcxs0?feature=share7

“शासन आपल्या दारी” या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जळगावात आले होते. कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भाषणे झाली. गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर शरसंधान साधताना सांगितले की, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस वाल्याहो, तुमचाही पगार आम्ही चालू करून टाकू. काळे झेंडे कशे दाखवायचे हे शिकून घ्या. ते आमचे काम आहे. झेंडे कसे दाखवायचे ते तरी माहित आहे काय या भाषेत त्यांनी आरोप केले.

गिरीश महाजन यांनी सुरुवातीला शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यानंतर, आपले लाडके माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर काय वेळ आली आहे गुलाबभाऊ ? राष्ट्रवादीच्या ओट्यावर उभे राहून झेंडे दाखवावे लागत आहेत. या ना रस्त्यावर, ओट्यावर काय उभे राहता ? का पक्ष सोडायची वेळ आली ? अशा भाषेत एकनाथराव खडसे यांच्यावर टीका केली. आम्हाला काळे झेंडे दाखवत आहेत, भोसरीच्या प्रकल्पात तुम्ही तोंड काळे केले नसते तर तुम्हाला काळे झेंडे दाखविण्याची वेळ आली नसती असे सांगून जिल्ह्यात तुमचे काही राहिले नाही असे गिरीश महाजन यांनी सांगितले.

आमचं सरकार फेसबुक लाईव्ह सरकार नाही तर जनतेत जाणारे सरकार आहे अशा भाषेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप केले. तर, काही लोक काळे झेंडे दाखविताहेत. त्यांना माझा एकच सल्ला आहे की, या वयात तरी काळे कामं करणे सोडा असे फडणवीस यांनी आ. खडसेंविषयी नामोल्लेख टाळून म्हणाले.


 

 

Previous Post

अप्पाला पटवले, जळगावातून निघाला, पुढे अपघात केला अन् अलगद सापडला…

Next Post

अखेर “त्या’ अनोळखी मायलेकींची ओळख पटली, मयत शिवाजी नगरातील !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अखेर "त्या' अनोळखी मायलेकींची ओळख पटली, मयत शिवाजी नगरातील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निर्माल्य संकलन रथाला सुरुवात, महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते उद्घाटन
1xbet russia

निर्माल्य संकलन रथाला सुरुवात, महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते उद्घाटन

May 16, 2026
बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर
1xbet russia

पाचोऱ्यात भररस्त्यात शिक्षिकेची सोन्याची पोत लांबविली

May 16, 2026
भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध
1xbet russia

जिल्ह्यातील १०५ अंगणवाड्यांना मिळणार हक्काचे छत

May 16, 2026
आग लागून १६ बिघे शेतातील चारा जळून खाक; अमळनेर येथील घटना
1xbet russia

आग लागून १६ बिघे शेतातील चारा जळून खाक; अमळनेर येथील घटना

May 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

निर्माल्य संकलन रथाला सुरुवात, महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते उद्घाटन

निर्माल्य संकलन रथाला सुरुवात, महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते उद्घाटन

May 16, 2026
बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर

पाचोऱ्यात भररस्त्यात शिक्षिकेची सोन्याची पोत लांबविली

May 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon