• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लिंक पाठवून वकिलाची ४१ हजारात ऑनलाईन फसवणूक

जळगाव शहरातील घटना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 10, 2023
in Uncategorized
0

जळगाव (प्रतिनीधी) – कुरिअरमधे पार्सल अडकून पडले असल्याचा बहाणा करुन एका वकीलाला पाठवलेल्या वेब लिंकच्या माध्यमातून ४१ हजाराची फसवणूक झाल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निखील विजय भोलाणे हे वकील असून न्यु बि.जे.मार्केट मधील फ्लॅटमधून त्यांचे कामकाज चालते. त्यांना वेळोवेळी चार मोबाईल क्रमांकावरुन फोन आले. आपले कुरियरचे पार्सल अडकून पडले असल्याचे त्यांना सांगण्यात आले. एका मोबाईल क्रमांकावरुन त्यांना वेब लिंकचा एक टेक्स्ट मेसेज पाठवण्यात आला. त्या लिंकवर त्यांनी क्लिक केल्यानंतर त्यांच्या बॅंक खात्यातून फसवणूक करणा-यांनी रक्कम स्विकारली.

मात्र नंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अ‍ॅड. भोलाणे यांनी जिल्हापेठ पोलिस स्टेशन गाठून फिर्याद नोंदवली. तपास हे.कॉ. महेंद्र पाटील करत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharathttps://kesariraj.com/fasvnuk-news/
Previous Post

पार्टटाइम नोकरीचे आमीष दाखवून तरुणाची सव्वा लाख रुपयात ऑनलाइन फसवणूक

Next Post

चोरीच्या पाच मोटार सायकलींसह तिघा चोरट्यांना अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चोरीच्या पाच मोटार सायकलींसह तिघा चोरट्यांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यात दुष्काळ निवारणासाठी ५०० कोटींचे नियोजन
खान्देश

जळगाव जिल्ह्यात दुष्काळ निवारणासाठी ५०० कोटींचे नियोजन

October 4, 2026
जळगाव जिल्ह्यात पुन्हा हातभट्टी दारूविरोधात पोलिसांचा धडाका; अनेक अवैध भट्ट्या उद्ध्वस्त
क्राईम

जळगाव जिल्ह्यात पुन्हा हातभट्टी दारूविरोधात पोलिसांचा धडाका; अनेक अवैध भट्ट्या उद्ध्वस्त

October 4, 2026
भुसावळमध्ये व्यापाऱ्याची लाखोंची फसवणूक
क्राईम

भुसावळमध्ये व्यापाऱ्याची लाखोंची फसवणूक

October 4, 2026
इन्स्टाग्रामवर ओळख, लग्नाचे आमिष अन् हॉटेलमध्ये अत्याचार; जळगावात तरुणाविरुद्ध गुन्हा
क्राईम

इन्स्टाग्रामवर ओळख, लग्नाचे आमिष अन् हॉटेलमध्ये अत्याचार; जळगावात तरुणाविरुद्ध गुन्हा

October 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्ह्यात दुष्काळ निवारणासाठी ५०० कोटींचे नियोजन

जळगाव जिल्ह्यात दुष्काळ निवारणासाठी ५०० कोटींचे नियोजन

October 4, 2026
जळगाव जिल्ह्यात पुन्हा हातभट्टी दारूविरोधात पोलिसांचा धडाका; अनेक अवैध भट्ट्या उद्ध्वस्त

जळगाव जिल्ह्यात पुन्हा हातभट्टी दारूविरोधात पोलिसांचा धडाका; अनेक अवैध भट्ट्या उद्ध्वस्त

October 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon