• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भरधाव वाहनाने दुचाकीवरील वकिलास चिरडले ; महामार्गावरील घटना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 24, 2023
in Uncategorized
0

धरणगावला शोककळा

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील मानराज पार्कजवळ दुचाकीस्वारास अज्ञात भरधाव वाहनाने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी रात्री ८ वाजेनंतर घडली आहे. दरम्यान, मयत तरुण हा धरणगाव येथील वकील असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे रवाना करण्यात आला आहे.

जळगावात विधीक्षेत्रात कार्यरत असणारे अॅड.विवेक पाटील यांचा आज रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शहरातील मानराजपार्क जवळ भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अॅड.विवेक पाटील हे जळगावहून आपले कामकाज करून धरणगाव परत जात असताना मानराजपार्क जवळ समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना चिरडले. अपघात झाल्यानंतर नगरसेवक अमर जैन यांनी घटनास्थळ गाठत शववाहिका मागवली. तसेच वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली.

अपघातात मयत तरुण तब्बल तास भर महामार्गावर पडून असल्याचे विदारक चित्र आज पहावयास मिळाले. जळगाव ते धरणगाव दुचाकीने अपडाऊन करुन ऍड.विवेक पाटील यांचे कामकाज सुरु असते. आज नेहमीप्रमाणे ते, जळगावी आले होते. कामाच्या व्यापामुळे आज उशिर होवुन रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ते, त्यांच्या दुचाकीने घराकडे निघाले असतांना राष्ट्रीय महामार्गावर मानराज पार्क जवळ कार शोरुमच्या समोरच ॲड.पाटिल यांच्या दुचाकीला समोरुन सुसाट वेगात येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक देत चिरडून पसार झाला.

या अपघातात ॲड.विवेक पाटिल यांचा जागीच मृत्यु ओढवला. मयत ॲड.विवेक पाटिल यांच्या पश्चात सहा महिन्याची मुलगी, पत्नी आणि आई असा परिवार आहे.


 

 

Tags: #jalgaon #maharashtra
Previous Post

ललित-निरव मोदींचा युवक काँग्रेसने जाळला पुतळा

Next Post

ईलेक्ट्रीक मीटरची चोरी ; जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बॅटरीसह डिझेलची चोरी ; नशीराबाद पोलिसात गुन्हा दाखल

ईलेक्ट्रीक मीटरची चोरी ; जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बारी समाज माध्यमिक विद्यालयात शिक्षक-पालक सभा उत्साहात संपन्न; विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर
1xbet russia

बारी समाज माध्यमिक विद्यालयात शिक्षक-पालक सभा उत्साहात संपन्न; विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर

July 19, 2026
रेल्वे गेट उघडण्याच्या वादातून गेटमनला बेदम मारहाण; शर्ट फाडून केली दमदाटी
1xbet russia

मंत्री गिरीशभाऊ महाजन फोटो वापरून बनावट फेसबुक खाते चालविणारा बीडचा युवक जेरबंद

July 19, 2026
रेल्वे गेट उघडण्याच्या वादातून गेटमनला बेदम मारहाण; शर्ट फाडून केली दमदाटी
1xbet russia

रेल्वे गेट उघडण्याच्या वादातून गेटमनला बेदम मारहाण; शर्ट फाडून केली दमदाटी

July 19, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
1xbet russia

स्मार्ट मीटरबाबत शंकानिरसनासाठी महावितरणतर्फे मंगळवारी ग्राहक संवाद मेळावे

July 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बारी समाज माध्यमिक विद्यालयात शिक्षक-पालक सभा उत्साहात संपन्न; विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर

बारी समाज माध्यमिक विद्यालयात शिक्षक-पालक सभा उत्साहात संपन्न; विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर

July 19, 2026
रेल्वे गेट उघडण्याच्या वादातून गेटमनला बेदम मारहाण; शर्ट फाडून केली दमदाटी

मंत्री गिरीशभाऊ महाजन फोटो वापरून बनावट फेसबुक खाते चालविणारा बीडचा युवक जेरबंद

July 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon