• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ललित-निरव मोदींचा युवक काँग्रेसने जाळला पुतळा

शास्त्री टॉवर चौकात घोषणाबाजी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 23, 2023
in Uncategorized
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी, जळगाव व जिल्हा युवक काँग्रेस यांच्या वतीने टॉवर चौक येथे उद्योजक ललित मोदी व निरव मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली.

सुरत न्यायालयामध्ये गुजरात येथील भाजप पक्षाचे आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांनी सर्व मोदी नावाच्या व्यक्तींना चोर म्हटले असा शब्दाचा अनर्थ करत राहुल गांधी यांच्यावरती खोटा गुन्हा दाखल केला. सुरत न्यायालयाने त्यांना दोन वर्षाची शिक्षा ठोठावली. परंतु अटकपूर्व जामीन देखील खासदार राहुल गांधी यांना मिळाला. खासदार राहुल गांधी यांच्या पाठीमागे संपूर्ण भारत देशांमधील युवक हा ताठ मानेने उभा आहे. त्या अनुषंगानेच शहर जिल्हा काँग्रेसतर्फे मोदी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच, निरव मोदी व ललित मोदी यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, शहराध्यक्ष श्याम तायडे, मुजीब पटेल, प्रदीप सोनवणे जगदीश गाडे, जाकीर बागवान, सुरेंद्र कोल्हे, ज्ञानेश्वर कोळी, विशाल पवार, गोकुळ चव्हाण, अमीना तडवी, सुमन मराठे, विष्णू घोडेस्वार,अशपाक पटेल आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


 

 

Tags: #lalit nirav modicha yuvk congresne jalla putla news #maharashtra
Previous Post

पाचोरा नगरपरिषदेतर्फे घरपट्टी / पाणीपट्टी, जागाभाडे / गाळाभाडे वसूलीची सलग तिसऱ्या दिवशी देखील धडक मोहीम

Next Post

भरधाव वाहनाने दुचाकीवरील वकिलास चिरडले ; महामार्गावरील घटना

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भरधाव वाहनाने दुचाकीवरील वकिलास चिरडले ; महामार्गावरील घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड
1xbet russia

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड

June 3, 2026
टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन
1xbet russia

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन

June 3, 2026
मुलाचा पुरलेला मृतदेह अडीच महिन्यांनंतर बाहेर काढला
1xbet russia

मुलाचा पुरलेला मृतदेह अडीच महिन्यांनंतर बाहेर काढला

June 3, 2026
दहिवाळ फाट्याजवळ भीषण अपघात; दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी अंत
1xbet russia

दहिवाळ फाट्याजवळ भीषण अपघात; दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी अंत

June 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड

June 3, 2026
टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन

June 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon