• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

नागदुली शिवारात ट्रॅक्टर पलटी झाल्याने तरूणाचा दबुन मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 1, 2022
in Uncategorized
0

एरंडोल ( प्रतिनिधी ) – एरंडोल तालुक्यातील नागदुली शिवारात मक्याचा चारा घेण्यासाठी जात असणाऱ्या ट्रॅक्टरचा पाटच्या चारीच्या रस्त्यावरील खड्डे चूकवीत असताना ट्रॅक्टर ट्रालीसह पाटाचारीत कोसळल्याने योगेश ज्ञानेश्वर सैदाणे (वय-२०) रा. अंबे, ता. शिरपूर हा ट्रॅक्टरच्या धुड खाली दाबला जाऊन जागीच ठार झाला. ही घटना ३० नोव्हेंबर २०२२ रोजी १०.१५ वाजेच्या सुमारास नागदुली शिवारात निंबा पाटील यांच्या शेताजवळ घडली. या अपघातात ट्रॅक्टर चालकसह ट्रालीमध्ये बसलेले दोन मजूर हे किरकोळ जखमी झाले.

मृत योगेश सैंदाणे हा नागदूली येथे मामाकडे राहत होता. तो मजूरीचे काम करीत होता. ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता रवींद्र अभिमान कोळी, योगेश ज्ञानेश्वर सैंदाणे, उदेस गोविंदा कोळी ,खूशाल राजू, रवींद्र अभिमान कोळी यांच्यासोबत योगेश सैंदाणे हा नागदूली शिवारातील शेतातील त्याच्या चारा भरण्यासाठी ट्रॅक्टर क्रमांक ( एमएच १९ डीव्ही २६७१) घरुन निघाले रवींद्र अभिमान कोळी हा ट्रॅक्टर चालवीत होता. सुकेश्वर मंदिराकडे जाणारा रस्त्यावर पाटाच्या चारीमध्ये ट्रॅक्टर पलटी झाले. या घटनेचे वृत्त समजतात ग्रामस्थांनी घटनास्थळी गेले. योगेश सैंदाणे हा ट्रॅक्टरच्या मडगार्डवर बसला होता व ट्रॅक्टरचे धूड खाली दाबल्या गेल्याने तो जागीच गतप्राण झाला. लोकांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले व खाजगी गाडीने एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास पाटील यांनी तपासणीअंती मयत घोषीत केले. ट्रॅक्टर चालक रवींद्र कोळी व ट्रॉली मधील उदेश कोळी, खुशाल माळी यांना किरकोळ मार लागल्या असल्याने त्यांना सुद्धा उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याप्रकरणी दीपक शालिक कोळी यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एरंडोल पोलीस करीत आहेत.


 

Tags: #erondol #nadkhurd crime news #jalgaon #maharashtra #bharat#nagduli shivar accident news
Previous Post

थरारक घटना ; चाळीसगाव पोलीस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल

Next Post

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; घरफोडीतील गुन्हेगाराला अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; घरफोडीतील गुन्हेगाराला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लक्झरी बस पुलावरून कोसळली, महिला ठार, ९ जखमी !
1xbet russia

लक्झरी बस पुलावरून कोसळली, महिला ठार, ९ जखमी !

July 6, 2025
“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !
1xbet russia

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

July 5, 2025
सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा
1xbet russia

सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा

July 5, 2025
शिरसोलीच्या हिराबाई पाटील विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात
1xbet russia

शिरसोलीच्या हिराबाई पाटील विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

July 5, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

लक्झरी बस पुलावरून कोसळली, महिला ठार, ९ जखमी !

लक्झरी बस पुलावरून कोसळली, महिला ठार, ९ जखमी !

July 6, 2025
“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

July 5, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon