• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

थरारक घटना ; चाळीसगाव पोलीस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 1, 2022
in Uncategorized
0
खर्दे येथे पत्नीचा खून; पतीला अटक

चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – चाळीसगाव शहरात लग्नानंतर दोन्ही मुलीच झाल्या याचा राग डोक्यात ठेवून बुधवारी सकाळी पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड मारून तिचा खून केला. त्यानंतर स्वत: रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची थरारक घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, पत्नी दुसऱ्या बाळंपणासाठी माहेरी गेली होती. दुसरीही मुलगी झाली. त्यानंतर घरी परतल्यावर तिच्या सोबत हा थरारक प्रसंग घडला. यात तिचा जीव गेला. आई – वडीलांच्या मृत्यूने दोन्ही चिमुकल्या मुलींचे मातृ व पितृ छत्र हरपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्‍त केली जात आहे. सुरज दिलीप कुऱ्हाडे (वय-२८) असे पती तर रेश्मा सुरज कुऱ्हाडे असे मयत पत्नीचे नाव आहे.

धुळे जिल्ह्यातील जुनोने येथील रेश्मा यांच्याशी तीन वर्षांपुर्वी सुरज याचा विवाह झाला होता. तो पत्नी व मुलाबाळांसह चाळीसगाव शहरातील करगाव रोडवरील जय गणेश नगर राहायला आहे. मातीकाम करून आपला संसार चालवीत होता. लग्नानंतर सुरजला पहिली मुलगी झाली. त्याला मुलाची इच्छा होती. तसेच त्याला दारूचे व्यसन होते. या दोन्ही कारणावरून त्याचे पत्नी रेश्मा हिच्यासोबत नेहमीच भांडण होत असे. गेल्या चार महिन्यांपुर्वीच रेश्मा दुसऱ्या बाळंपणासाठी माहेरी जुनोने येथे गेल्या. तिला दुसरीही मुलगीच झाली. दोन दिवसांच्या मुक्कामानंतर सुरज रेश्माला घेवून चाळीसगावला परतला.

दरम्यान, चाळीसगावात घरी परतल्यावर दोन दिवस उलटले. आज बुधवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास दोन मुलीच झाल्या यावरून त्याचा पत्नी रेश्मासोबत वाद झाला. या वादात त्याने रेश्माच्या डोक्यात घाव घालून खून केला. घटनेनंतर सुरज घरातून निघून गेला. घराजवळ गर्दी जमली असतांनाच काही वेळातच सुरजने तो राहत असलेल्या परिसरातीलच धुळे रेल्वे लाईनवर रेल्वखाली झोकून आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. रेश्माच्या नातेवाईकांनी घटनास्थळ गाठून खात्री केली असता मयत हा सुरज हाच असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी मयत रेश्मा हिचे नातेवाईक प्रताप शांताराम गायकवाड रा. जुनोने ता.जि.धुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोली निरीक्षक दिपक बिरारी करीत आहे.


 

Tags: #chalisgaon cirme news #jalgaon #maharshtra #bharat
Previous Post

तळई येथे तरूणाचा दुदैवी मृत्यू ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद

Next Post

नागदुली शिवारात ट्रॅक्टर पलटी झाल्याने तरूणाचा दबुन मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

नागदुली शिवारात ट्रॅक्टर पलटी झाल्याने तरूणाचा दबुन मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !
1xbet russia

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

July 5, 2025
सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा
1xbet russia

सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा

July 5, 2025
शिरसोलीच्या हिराबाई पाटील विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात
1xbet russia

शिरसोलीच्या हिराबाई पाटील विद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

July 5, 2025
गोदावरीत वृक्षदिंडी व पालखीचे आयोजन
1xbet russia

अल्पसंख्याक शाळांमधील मराठी भाषेच्या मानसेवी शिक्षकांना किमान वेतनाची मागणी

July 5, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

“एफआयआर” दाखल होऊनही आरोपी मोकाट, तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेत !

July 5, 2025
सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा

सुखद बातमी : गिरणा धरणात ४० टक्के जलसाठा

July 5, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon