• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रेल्वेखाली आल्याने इसमाचा मृत्यू ; नैराश्यातून आत्महत्या केल्याचा संशय

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 1, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
नगरदेवळा येथे दोन चिमुकल्यांसह बापाची धावत्या रेल्वे समोर उडी घेवून आत्महत्या

जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील पाचोरा शिरसोली दरम्यान दापोरा शिरसोली रेल्वे गेट जवळ सकाळी एका इसमाने मालगाडीखाली येऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

इरफान याकूब मणियार (वय 45, रा. हाजी अहमदनगर, अजिंठा चौक परिसर) असे मयत इसमाचे नाव आहे. गुरुवारी सकाळी एक सप्टेंबर रोजी दापोरा ते शिरसोली रेल्वे गेट जवळ खांबा क्रमांक खांबा क्रमांक ४०८ ते ४३२ दरम्यान त्यांनी भुसावळ कडून मुंबईकडे जाणाऱ्या मालगाडीखाली स्वतःला झोकून दिले. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

गेटमन जालिंदर यांनी स्टेशन मास्टर यांना कळविले. त्यानंतर शिरसोली येथील पोलीस पाटील श्रीकृष्ण पाटील यांना कळविले. इरफान यांच्या जवळ असलेल्या मोबाईलवरून त्यांची ओळख पटली. त्यानंतर इरफान मणियार यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या ठिकाणी रवाना करण्यात आला. एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनेची नोंद घेतली आहे. मयत इरफान यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी, आई, मोठा भाऊ असा परिवार आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #maharashtra #bharat
Previous Post

कृषी पर्यवेक्षकास मारहाण ; पहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Next Post

अज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक ; तरुण गंभीर जखमी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अवजड वाहनाने दुचाकीला उडविले – दोघे जण ठार

अज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक ; तरुण गंभीर जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू
अपघात

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

February 13, 2026
जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे
जैन कंपनी

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे

February 13, 2026
राज्य उत्पादन शुल्काचा मोठा दणका; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

राज्य उत्पादन शुल्काचा मोठा दणका; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

February 13, 2026
७८व्या वर्षीही चालण्याचा मिळविला नवा आत्मविश्वास!
1xbet russia

७८व्या वर्षीही चालण्याचा मिळविला नवा आत्मविश्वास!

February 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

जळगाव हादरले ! कालिंका माता चौकात डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू

February 13, 2026
जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे

February 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon