• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अज्ञात वाहनाने दुचाकीला दिली धडक ; तरुण गंभीर जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 1, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव (प्रतिनिधी) – धरणगाव तालुक्यातील पाळधी येथून जळगावला कामावर जात असताना तरुणाला अज्ञात वाहनाने जैन इरिगेशन कंपनीजवळ जबर धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. जैन इरिगेशनच्या रुग्णवाहिकेतून त्याला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सचिन गोपाल झंवर (वय ३०,रा.पाळधी ता.धरणगाव) असे त्याचे नाव आहे.जळगाव येथे औषधी विक्रीच्या दुकानांमध्ये तो कामाला आहे. सकाळी अकरा वाजता तो नेहमीप्रमाणे पाळधी येथील घरून जळगावला निघाला होता. जैन इरिगेशन जवळ आल्यावर अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली.

यात त्याच्या डोक्याला व डाव्या हाताला मार लागून तो गंभीर जखमी झाला. यावेळी त्याच्या मदतीला जैन इरिगेशन कंपनीचे लोक धावून आले. त्यांनी तात्काळ कंपनीची रुग्णवाहिका आणून त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव या ठिकाणी उपचारार्थ दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर उपचार केले.

दरम्यान बांभोरी गाव ते पाळधीच्या दरम्यान सातत्याने अपघात होत आहेत. या अपघातावर नियंत्रण येण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज यावेळी नागरिकांनी व्यक्त केली.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

रेल्वेखाली आल्याने इसमाचा मृत्यू ; नैराश्यातून आत्महत्या केल्याचा संशय

Next Post

श्री संत गजानन महाराज पुण्यतिथी निमित्त भव्य रक्तदान शिबिर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

श्री संत गजानन महाराज पुण्यतिथी निमित्त भव्य रक्तदान शिबिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोहराळा-हरिपुरा रस्त्यावर वाघाची दहशत! रात्रीच्या दर्शनाने शेतकरी धास्तावले
खान्देश

मोहराळा-हरिपुरा रस्त्यावर वाघाची दहशत! रात्रीच्या दर्शनाने शेतकरी धास्तावले

November 13, 2026
पाचोऱ्यात गुर्जर समाजाचा भव्य मेळावा उत्साहात संपन्न!
खान्देश

पाचोऱ्यात गुर्जर समाजाचा भव्य मेळावा उत्साहात संपन्न!

November 13, 2026
श्रीराम रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक मार्गांची तातडीने स्वच्छता करा!
Uncategorized

श्रीराम रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक मार्गांची तातडीने स्वच्छता करा!

November 13, 2026
डम्पिंग ग्राउंडवरील प्रकल्पाच्या कामाचा उपमहापौर व स्थायी समिती सभापतींकडून आढावा; ठेकेदाराला कडक सूचना
खान्देश

डम्पिंग ग्राउंडवरील प्रकल्पाच्या कामाचा उपमहापौर व स्थायी समिती सभापतींकडून आढावा; ठेकेदाराला कडक सूचना

November 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मोहराळा-हरिपुरा रस्त्यावर वाघाची दहशत! रात्रीच्या दर्शनाने शेतकरी धास्तावले

मोहराळा-हरिपुरा रस्त्यावर वाघाची दहशत! रात्रीच्या दर्शनाने शेतकरी धास्तावले

November 13, 2026
पाचोऱ्यात गुर्जर समाजाचा भव्य मेळावा उत्साहात संपन्न!

पाचोऱ्यात गुर्जर समाजाचा भव्य मेळावा उत्साहात संपन्न!

November 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon