• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावातील चटई कंपनीच्या मालकाला २ लाखात फसवले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 23, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अमळनेर मध्ये बनावट पतंजली वेबसाइटवरून ३३ हजारांचा गंडा

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगावातील चटई कंपनीच्या मालकाला परराज्यातील कथित पुरवठादाराने कच्चा माल पाठवण्याच्या बहाण्याने आधी फोनवर बोलत विश्वास संपादन करून २ लाखात फसवले असल्याचे उघडकीस आले आहे . यासंदर्भात एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

संतोष महिपत इंगळे, ( वय- 56 वर्षे, रा- अपना घर कलनी, अयोघ्यानगर ) यांनी एम आय डी सी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांची शक्ती पलीमर्स नावाची चटई कंपनी आहे दि. 01/02/2022 रोजी दुपारी त्यान्ना फोन आला मोबाईल धारकाने त्याचे नाव कुंदनलाल व तो चटईसाठी लागणारे प्लस्टिक दाण्याचे मटेरियल सप्लाय करणारा व्यापारी आहे असे सांगीतले त्याने त्याच्या मालाचे नमुने मोबाईल क्रमांकावर
पाठविले मी त्यास 10 टन प्लस्टिक दाणा प्रत्येक महिन्यात लागेल असे सांगीतले. मी त्यास विविध रंगाच्या 10 टन प्लस्टिक दाणा मालाची ऑर्डर विश्वासांने दिली दि. 07/02/2022 रोजी ऑर्डरप्रमाणे माल हा पाठवुन देतो असे सांगीतले होते. तेव्हा मी त्यास माझ्या कंपनीचा पुण पत्ता, जीएसटी क्रेमांक दिला होता. ऑर्डरप्रमाणे व्यापारी कुदनलाल यांने श्री शाम एण्टरप्रायजेस, प्लट नं. 14/15, बाल विहार, जगतपुरा जलपुर, पिन कोड 302025 या कंपनीचे इन्व्हईस 108 द्वारे माझ्या कंपनीच्या नावाने 3,75,240/- रुपयाचे जी.एस.टी. बिल पाठविले पंजाब-राजस्थान रोड करीयर व्ही. 120 (र एरिक इंडस पय, चोपांकी, भिवाडी, जि. अलवार (राजस्थान) या ट्रान्सपोर्टची ब्रिल्टि पाठवली मालट्रक क्र. आर.जे. 14.जी.जी.6801. जयपूर ते जळगाव अशी ट्रान्सपोर्ट पावती पाठविली. त्यांनी मला माल भरण्याबाबत सांगीतले तसेच मालट्रक ड्रायव्हर कुमार यांचा मोबाईल्‌वर संपर्क केला. त्यानेही मला माल भरतीबाबत सांगीतले. त्याने मला दि. 08/02/2022 रोजी ई-वेल बिल पाठविले. मी विश्वासाने त्यांचे अंकाउन्टवर माझे जळगाव पिपल्स को-ऑप. बँक अकाऊंटवरुन एनएफटीद्वारे त्याच्या खात्यावर 2,000,00/- रुपये जमा केले होते. त्यानंतर आतापर्यंत माल पाठविलेला नाही माझी व्यापारी कुंदनलाल याने फसवणुक केलेली आहे


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

अल्‍पवयीन मुलगी अत्‍याचारातून गर्भवती

Next Post

आमदार चषक कबड्डी स्पर्धेत जळगांवचा महर्षी फाऊंडेशन संघ विजेता

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आमदार चषक कबड्डी स्पर्धेत जळगांवचा महर्षी फाऊंडेशन संघ विजेता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड
1xbet russia

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड

June 3, 2026
टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन
1xbet russia

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन

June 3, 2026
मुलाचा पुरलेला मृतदेह अडीच महिन्यांनंतर बाहेर काढला
1xbet russia

मुलाचा पुरलेला मृतदेह अडीच महिन्यांनंतर बाहेर काढला

June 3, 2026
दहिवाळ फाट्याजवळ भीषण अपघात; दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी अंत
1xbet russia

दहिवाळ फाट्याजवळ भीषण अपघात; दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी अंत

June 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड

June 3, 2026
टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन

June 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon