• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अल्‍पवयीन मुलगी अत्‍याचारातून गर्भवती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 23, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारातून ती गर्भवती राहिल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी देखील अल्‍पवयीन आहे.

जळगाव तालुक्यातील एका गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी नातेवाईकांसह वास्तव्यास आहे. ५ ते १० नोव्हेबर २०२१ दरम्यान संशयित अल्पवयीन आरोपीने मुलीशी जवळीक साधुन दोन वेळा अत्याचार केला. या अत्याचारातून पिडीत मुलगी गर्भवती राहीली. दरम्यान, २२ फेब्रुवारीला सकाळी पीडित मुलीच्या पोटात दुखायला लागले. पालकांनी तिला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी नेले. तेथे पिडीत गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यानंतर एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या विधी संघर्ष अल्पवयीन बालक यास ताब्यात घेण्यात आले कारवाई पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे , सचिन मुंडे यांनी केली आहे. विधी संघर्ष अल्पवयीन बालकास बाल न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याची बाल सुधारगृहात रवानगी झालेली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

धरणगावातील अत्याचाराचा राष्ट्रवादीकडून निषेध

Next Post

जळगावातील चटई कंपनीच्या मालकाला २ लाखात फसवले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावातील चटई कंपनीच्या मालकाला २ लाखात फसवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाळधी-तरसोद बायपासवर मृत्यूचे तांडव!
Uncategorized

पाळधी-तरसोद बायपासवर मृत्यूचे तांडव!

October 28, 2026
शिरसोलीच्या बारी समाज माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा
खान्देश

शिरसोलीच्या बारी समाज माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा

October 27, 2026
उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे निर्देश
खान्देश

उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे निर्देश

October 27, 2026
किनगाव दगडफेकप्रकरणी दोषींना तडीपार करा; काही समाजकंटकांचा पुन्हा आतंकवाद पसरवण्याचा प्रयत्न
खान्देश

किनगाव दगडफेकप्रकरणी दोषींना तडीपार करा; काही समाजकंटकांचा पुन्हा आतंकवाद पसरवण्याचा प्रयत्न

October 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाळधी-तरसोद बायपासवर मृत्यूचे तांडव!

पाळधी-तरसोद बायपासवर मृत्यूचे तांडव!

October 28, 2026
शिरसोलीच्या बारी समाज माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा

शिरसोलीच्या बारी समाज माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा

October 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon