• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विद्यापीठातर्फे शिक्षकांसह इतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 7, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव (प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व फिरते लसीकरण केंद्र,जिल्हा आरोग्य विभाग,जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठातील शिक्षक, शिक्षकेत्तर अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी, दैनिक वेतनिक आणि सुरक्षारक्षक यांच्यासाठी कोविड-१९ च्या पार्श्वभुमीवर लसीकरण बुधवार दि.७ जुलै, २०२१ रोजी आयोजित करण्यात आले. प्रभारी प्र-कुलगुरु प्रा.बी.व्ही.पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते. यात १०० जणांना लस देण्यात आली.

यावेळी मंचावर प्रभारी कुलसचिव डॉ.एस.आर.भादलीकर, प्रभारी वित्त व लेखा अधिकारी एस.आर.गोहिल, प्रा.के.एफ.पवार, ए.सी.मनोरे, इंजि.आर.आय.पाटील, लसीकरणासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेश पाटील, डाटा ऑपरेटर प्रशांत पाटील, आरोग्य कर्मचारी श्रीमती प्रिती निकम, श्रीमती कविता पाटील, श्रीमती सरला सपकाळे हे उपस्थित होते. यावेळी विद्यापीठातील १०० कर्मचाऱ्यांना कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला.

शिबीराच्या यशस्वीतेसाठी डॉ. सोमनाथ वडनेरे, अरूण सपकाळे, राजू सोनवणे, प्रमोद चव्हाण, दीपक गावीत, चंद्रकांत इसे, बाळासाहेब पाटील, बलभिम गिरी, मयुर पाटील, पदमाकर कोठावडे, के.सी.पाटील, मनोज वराडे, मृणालिनी चव्हाण, शेखर बोरसे,इत्यादींनी परिश्रम घेतले. जिल्हा आरोग्य विभागाने अजून लसीचा पुरवठा करावा अशी अपेक्षा यावेळी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. कारण अद्याप बरेच कर्मचाऱ्यांचे लसिकरण बाकी आहे.


 

 

Previous Post

धरणगाव येथे भाजपच्या १२ आमदारांचा शिवसेनेतर्फे निषेध

Next Post

प्रभारी प्र-कुलगुरू यांच्याहस्ते रागीनी केशरी हिला सुवर्णपदक प्रदान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

प्रभारी प्र-कुलगुरू यांच्याहस्ते रागीनी केशरी हिला सुवर्णपदक प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..
जैन कंपनी

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

April 19, 2026
एक फोन आला अन्…स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!
1xbet russia

एक फोन आला अन्…स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!

April 19, 2026
तीन तासात दोन चोरीचे गुन्हे उघड करून मुद्देमाल केला हस्तगत
1xbet russia

तीन तासात दोन चोरीचे गुन्हे उघड करून मुद्देमाल केला हस्तगत

April 18, 2026
सिव्हिल हॉस्पिटलमधून रिक्षा चोरणारा भामटा जिल्हापेठ पोलिसांच्या जाळ्यात
1xbet russia

सिव्हिल हॉस्पिटलमधून रिक्षा चोरणारा भामटा जिल्हापेठ पोलिसांच्या जाळ्यात

April 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय..

April 19, 2026
एक फोन आला अन्…स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!

एक फोन आला अन्…स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून तरुणाची आत्महत्या..!

April 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon