• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नाणारचे समर्थन करणाऱ्या जि.प.सदस्याची शिवसेनेतून हकालपट्टी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 2, 2020
in महाराष्ट्र
0

सिंधुदुर्ग (वृत्तसंथा) – युतीचे सरकार असतांना कोंकणात नाणार रिफायनरी प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली होती. मात्र शिवसेनेने विरोध केल्याने तो निर्णय रद्द करावा लागला. आता पुन्हा नाणारचा विषय चर्चेला येऊ लागला आहे. काही शिवसैनिकांनी नाणारला समर्थन दर्शविले आहे. या प्रकरणाची पक्षाने गंभीर दखल घेतली आहे. जिल्हा परिषद सदस्या मंदा शिवलकर यांनीही नाणारचे समर्थन केले होते, त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी जाहीर सभेत याची घोषणा केली. नाणार प्रकल्पाला पाठिंबा देण्यासाठी १७ फेब्रुवारी शिवसेनेचे काही पदाधिकारी आणि शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. यात विभागप्रमुख राजा काजवे, जी.प.सदस्या मंदा शिवलकर यांच्यासह शिवसेनेचे इतरही पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. त्यांनतर राजा काजवे यांची हकालपट्टी करण्यात आली होती. तर आता शिवलकर यांना सुद्धा पक्षातून काढण्यात आले आहे. शिवसेनेकडून रत्नागिरी येथे नाणार प्रकल्पाच्या विरोधकांचा निर्धार मेळावा घेण्यात आला, त्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत नाणार प्रकल्प होणार नाही अशी भूमिका शिवसेना नेत्यांनी घेतली. उद्या होणाऱ्या नाणार प्रकल्पाच्या समर्थन मेळाव्यात जर कुणी शिवसैनिक आढळून आला तर त्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला आहे.


 

 

Previous Post

महाविकास आघाडी सरकारमध्ये फुट पडण्याचे प्रयत्न सुरु आहे : अजित पवार

Next Post

लाभार्थ्यांच्या यादीत अनेक मृत शेतकऱ्यांचाही समावेश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

लाभार्थ्यांच्या यादीत अनेक मृत शेतकऱ्यांचाही समावेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव शहरासह जिल्ह्यात बकरी ईदनिमित्त नमाज पठण
1xbet russia

जळगाव शहरासह जिल्ह्यात बकरी ईदनिमित्त नमाज पठण

May 28, 2026
निमगव्हाण येथे पोलिसांची धडक कारवाई; १७०० ब्रास बेकायदेशीर वाळू साठा जप्त
1xbet russia

निमगव्हाण येथे पोलिसांची धडक कारवाई; १७०० ब्रास बेकायदेशीर वाळू साठा जप्त

May 28, 2026
अमळनेर तालुक्यात अवैध डिझेल साठ्यावर छापा; १.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

अमळनेर तालुक्यात अवैध डिझेल साठ्यावर छापा; १.५५ लाखांचा मुद्देमाल जप्त

May 28, 2026
धक्कादायक!  तरुणीला कॉलेजच्या गेटवरून पळवले; पाण्याची बाटलीतून दिली गुंगी
1xbet russia

धक्कादायक! तरुणीला कॉलेजच्या गेटवरून पळवले; पाण्याची बाटलीतून दिली गुंगी

May 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव शहरासह जिल्ह्यात बकरी ईदनिमित्त नमाज पठण

जळगाव शहरासह जिल्ह्यात बकरी ईदनिमित्त नमाज पठण

May 28, 2026
निमगव्हाण येथे पोलिसांची धडक कारवाई; १७०० ब्रास बेकायदेशीर वाळू साठा जप्त

निमगव्हाण येथे पोलिसांची धडक कारवाई; १७०० ब्रास बेकायदेशीर वाळू साठा जप्त

May 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon