• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राज्यात पुन्हा लॉकडावून होणार? मुख्यमंत्र्यांकडून मुख्य सचिवांना तयारीचे आदेश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 29, 2021
in जळगाव
0

मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, रुग्णसंख्या वाढतच आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार अशा चर्चा सुरु आहेत. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लॉकडाऊनची तयारी करण्याचे आदेश मुख्य सचिवांना दिले आहेत.

देशभरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. एकट्या महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. कोरोनाविषयक नियमांचे पालन करण्याचे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह प्रशासनाकडून वेळोवेळी केले जात आहे. मात्र, नागरिकांकडून नियमांचे पालन केले जात नसल्याचे वाढलेल्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. त्यानुसार आता लॉकडाऊन लागू करण्यावर सरकारकडून तयारी केली जात आहे. लॉकडाऊन करावे लागेल असे समजून धान्य पुरवठा, औषधी, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सुविधा यांचे नियोजन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिले.

दरम्यान, ऑक्सिजनची महत्त्वाची भूमिका असल्याने तो पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहावा, विशेषत: वृद्ध आणि सहव्याधी रुग्णांना प्राधान्याने उपचार मिळावेत. सहव्याधी असलेल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम पद्धतीतून काम करू द्यावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. तसेच मृत्यूदर पुढे जाऊ नये वाढू शकतील. त्यामुळे ई-आयसीयू, व्हेंटिलेटर्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावे, अशा सूचनाही दिल्या आहेत.


 

 

Previous Post

जम्मू काश्मीरमध्ये नगरसेवकांच्या बैठकीवर दहशतवादी हल्ला

Next Post

लॅबमधून नव्हे तर प्राण्यांपासूनच मनुष्याला कोरोनाचा संसर्ग

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

लॅबमधून नव्हे तर प्राण्यांपासूनच मनुष्याला कोरोनाचा संसर्ग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आज पासून ३ दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव
1xbet russia

आज पासून ३ दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव

April 23, 2026
‘तुमचा शनी काढून देतो’ म्हणत ज्येष्ठ नागरिकाला लुटले..!
1xbet russia

‘तुमचा शनी काढून देतो’ म्हणत ज्येष्ठ नागरिकाला लुटले..!

April 23, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 23, 2026
 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त
1xbet russia

 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त

April 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आज पासून ३ दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव

आज पासून ३ दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव

April 23, 2026
‘तुमचा शनी काढून देतो’ म्हणत ज्येष्ठ नागरिकाला लुटले..!

‘तुमचा शनी काढून देतो’ म्हणत ज्येष्ठ नागरिकाला लुटले..!

April 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon