• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लॅबमधून नव्हे तर प्राण्यांपासूनच मनुष्याला कोरोनाचा संसर्ग

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 29, 2021
in भारत
0

मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोनाला कारणीभूत ठरलेला विषाणू वटवाघुळांकडून इतर प्राण्यांमध्ये संक्रमित झाला आणि त्यानंतर त्याची मानवाला लागण होऊन तो जगभर पसरला असा अहवाल WHO ने प्रसिध्द केला आहे. कोरोना विषाणूच उगमस्थान आणि प्रसाराची कारणमिमांसा करण्यासाठी WHO चे एक विशेष पथक चीनमध्ये गेले होते. या पथकाने व्हायरस संदर्भातील संशोधन करुन त्याचा अहवाल WHO कडे सोपवला आहे.

वुहान प्रांतामध्येच जगातील पहिला कोरोना रुग्ण आढळला होता. त्यामुळे यामागे वुहानमधील प्रयोगशाळाच कारणीभूत असल्याचे आरोप केले गेले. डिसेंबर 2019 मध्ये पहिला रुग्ण समोर आल्यानंतर कोरोना व्हायरस संपूर्ण जगभरात पसरला. दुसऱ्याबाजूला कोरोना संदर्भातील माहिती लपविल्याचा आरोप चीनवर वारंवार होत होता. दरम्यान, चीनने व्हायरसच्या प्रसाराबाबत हात झटकून याचा प्रसार सी-फूडमधून झाल्याचे जाहीर केले होते. चीनच्या याच दाव्याचा अभ्यास करण्यासाठी WHO चे पथक चीनला गेले होते. असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेला WHO चे सदस्य देश असलेल्या जिनेव्हास्थित एका अधिकाऱ्यांपासून अहवालाचा ड्राफ्ट हाती मिळाला.

दरम्यान नेमका हाच अहवाल अंतिम स्वरुपाचा असून तोच जाहीर केला जाईल की नाही याबाबद अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही. अहवालात 4 मुद्द्यांवर सखोल संशोधन झाले असून यातून व्हायरसच्या प्रसाराबाबतची कारणमिमांसा केली आहे. कोरोना विषाणू थेट वटवाघळांकडून मानवात संक्रमित झाल्याची शक्यता खूप कमी असल्याचा निष्कर्ष वैज्ञानिकांनी मांडला आहे. सुरुवातीला वटवाघळांकडून इतर प्राण्यांमध्ये कोरोना व्हायरसच संक्रमण झाले. त्यानंतर त्या प्राण्यांच्या माध्यमातून व्हायरस मानवात संक्रमित झाल्याचं वैज्ञानिकाचे म्हणणे आहे. कोल्ड चैन फूड प्रोडक्ट्सच्या माध्यमातून व्हायरचा प्रसार वेगाने झाल्याची शक्यता वैज्ञानिकांनी वर्तवली आहे.


 

 

Previous Post

राज्यात पुन्हा लॉकडावून होणार? मुख्यमंत्र्यांकडून मुख्य सचिवांना तयारीचे आदेश

Next Post

दापोरा येथील तरूणाची रेल्वेखाली आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

दापोरा येथील तरूणाची रेल्वेखाली आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्लास्टिक स्क्रॅपला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
1xbet russia

प्लास्टिक स्क्रॅपला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

June 19, 2026
आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी साजरा होणार
1xbet russia

आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी साजरा होणार

June 19, 2026
पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

विहिरीत पडून 32 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

June 19, 2026
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

बोदवड तालुक्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

June 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्लास्टिक स्क्रॅपला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

प्लास्टिक स्क्रॅपला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

June 19, 2026
आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी साजरा होणार

आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी साजरा होणार

June 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon