जळगाव ( प्रतिनिधी ) जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या त्वरित थांबविण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी अल्पसंख्यनक सेवा संघ जळगावतर्फे निवासी जिल्हाधिकारी राहुल पाटिल यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहेयावेळी प्रदेशाध्यक्ष जहाँगीर ए खान , जिल्हाध्यक्ष सलीम इनामदार, याकूब दाऊद खान ,प्रदेश उपाध्यक्ष, जिल्हा सचिव अब्दुल रऊफ शेख आदी उपस्थित होते .








