• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जामनेर तालुक्यात भीषण अपघात; सहा जणांचा मृत्यू ; तीन लहान मुलांचा समावेश

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 15, 2026
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जामनेर तालुक्यात भीषण अपघात; सहा जणांचा मृत्यू ; तीन लहान मुलांचा समावेश

मालदाभाडी ते वाडी किल्ला दरम्यान ट्रकची मोटारसायकलला जोरदार धडक

जामनेर (प्रतिनिधी) :- जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात मालदाभाडी ते वाडी किल्ला दरम्यान गुरुवारी सुमारे चार वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडला. ट्रकने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने झालेल्या या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मृतांमध्ये तीन लहान मुले आणि तीन प्रौढ व्यक्तींचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण जामनेर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
अपघाताची तीव्रता मोठी असल्याने घटनास्थळी एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच मंत्री गिरीश महाजन यांचे कार्यकर्ते तथा आरोग्यदूत जालमसिंग यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/10/VID-20261015-WA0093.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/10/VID-20261015-WA0094.mp4

अपघातातील मृतांना जामनेर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले असून, मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याची माहिती आहे. या भीषण दुर्घटनेची माहिती समजताच जामनेर ग्रामीण रुग्णालयाबाहेर नागरिकांची मोठी गर्दी जमली आहे. तीन लहान मुलांसह सहा जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हा अपघात मन हेलावून टाकणारा असून, मृतांची ओळख आणि अपघाताची नेमकी कारणे याबाबत अधिकृत माहिती मिळण्याची काम सुरू आहे.

Tags: #jamner crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

शिरसोलीत विहिरीत पडून ५० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू; ताडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Next Post

भुसावळ सराफ बाजारातील दुकानातून सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल चोरी करणारी महिला अकोल्यातून अटकेत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
भुसावळ सराफ बाजारातील दुकानातून सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल चोरी करणारी महिला अकोल्यातून अटकेत

भुसावळ सराफ बाजारातील दुकानातून सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल चोरी करणारी महिला अकोल्यातून अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ सराफ बाजारातील दुकानातून सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल चोरी करणारी महिला अकोल्यातून अटकेत
क्राईम

भुसावळ सराफ बाजारातील दुकानातून सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल चोरी करणारी महिला अकोल्यातून अटकेत

October 15, 2026
जामनेर तालुक्यात भीषण अपघात; सहा जणांचा मृत्यू ; तीन लहान मुलांचा समावेश
क्राईम

जामनेर तालुक्यात भीषण अपघात; सहा जणांचा मृत्यू ; तीन लहान मुलांचा समावेश

October 15, 2026
शिरसोलीत विहिरीत पडून ५० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू; ताडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर
क्राईम

शिरसोलीत विहिरीत पडून ५० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू; ताडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर

October 15, 2026
वल्लभदास वालजी जिल्हा वाचनालय मार्गाचे मान्यवरांच्या हस्ते थाटात उद्घाटन
खान्देश

वल्लभदास वालजी जिल्हा वाचनालय मार्गाचे मान्यवरांच्या हस्ते थाटात उद्घाटन

October 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ सराफ बाजारातील दुकानातून सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल चोरी करणारी महिला अकोल्यातून अटकेत

भुसावळ सराफ बाजारातील दुकानातून सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल चोरी करणारी महिला अकोल्यातून अटकेत

October 15, 2026
जामनेर तालुक्यात भीषण अपघात; सहा जणांचा मृत्यू ; तीन लहान मुलांचा समावेश

जामनेर तालुक्यात भीषण अपघात; सहा जणांचा मृत्यू ; तीन लहान मुलांचा समावेश

October 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!