• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

‘या’ देशात मोजावे लागतात पेट्रोलसाठी फक्त १ रुपया ४५ पैसे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 17, 2021
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – जागतिक बाजारात क्रुडचे दर वाढत असल्याचे भासवून तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बेसुमार वाढ चालू केली आहे. प्रत्यक्षामध्ये भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर इतक्‍या उच्चपातळीवर आहेत की त्यामध्ये आणि क्रुडच्या दरामध्ये बरीच विसंगती असल्याचे दिसून येते. देशात आज पेट्रोलची किंमत शतरच्या पार गेली आहे. दुसरीकडे, शेजारील देश पाकिस्तानात अर्ध्या किंमतीत म्हणजेच ५१.१४ रुपयांनी तर चीनमध्ये ७४.४ रुपये लिटर आहे

भारतीय रुपयानुसार, जगात पेट्रोलच्या प्रति लीटर सरासरी किंमत ७८.६५ रुपये आहे. भारतात सर्वात स्वस्त पेट्रोल अरुणाचल प्रदेशमध्ये मिळत असून ८३.१९ प्रतिलिटर आहे. दिल्लीत याची किंमत ८९.५४ आहे. दरम्यान, भारतामध्ये पेट्रोलचे भाव गगनाला भिडलेले असतानाच दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला या देशामध्ये पेट्रोलचे भाव अत्यल्प आहेत. येथे पेट्रोलचा दर प्रति लिटर (भारतीय चलनानुसार) १ रुपया ४५ पैसे इतका आहे.

दरम्यान, मुळात नरेंद्र मोदी सरकारने जीएसटीच्या कक्षेत नसलेल्या पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क मोठ्या प्रमाणात वाढविले आहे. हे शुल्क कमी केल्याशिवाय पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होणार नाहीत. मात्र अर्थसंकल्प नुकताच जाहीर झाला आहे. त्यामुळे नजीकच्या भविष्यात तरी केंद्र सरकारकडून उत्पादन शुल्कात कपात होण्याची शक्‍यता मावळली आहे.

एक पिंप क्रुडचा दर सध्या 60 डॉलर म्हणजे 4,500 रुपये आहे. एका पिंपातून 159 लिटर पेट्रोल मिळते. या हिशेबाने एक लिटर पेट्रोलचा दर 28 रुपये पडतो. मात्र भारतात हा दर 93 रुपये आहे.


 

 

Previous Post

जिल्ह्यात वाढणाऱ्या कोरोना रोगावर उपाययोजना करण्याची अल्पसंख्यांक सेवा संघातर्फे मागणी

Next Post

पिंपळगाव हरेश्वर सरपंचपदी सुमनबाई सावळे तर उपसरपंचपदी सुखदेव गीते यांची निवड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पिंपळगाव हरेश्वर सरपंचपदी सुमनबाई सावळे तर उपसरपंचपदी सुखदेव गीते यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर
1xbet russia

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई; १.११ लाखांचा मुद्देमाल जप्त

August 29, 2026
मंगला एक्सप्रेसमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधेचा संशय; भुसावळात गाडी थांबवून वैद्यकीय तपासणी
1xbet russia

मंगला एक्सप्रेसमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधेचा संशय; भुसावळात गाडी थांबवून वैद्यकीय तपासणी

August 29, 2026
हळहळ : सकाळी बहिणीने राखी बांधली, दुपारी भावाची गळफास घेऊन आत्महत्या..!
1xbet russia

जळगावात रक्षाबंधनच्या पहाटेच घरफोडी

August 28, 2026
हळहळ : सकाळी बहिणीने राखी बांधली, दुपारी भावाची गळफास घेऊन आत्महत्या..!
1xbet russia

हळहळ : सकाळी बहिणीने राखी बांधली, दुपारी भावाची गळफास घेऊन आत्महत्या..!

August 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पाईपने मारहाण करून ९ वर्षीय चिमुकल्याची हाडे केली फ्रॅक्चर

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई; १.११ लाखांचा मुद्देमाल जप्त

August 29, 2026
मंगला एक्सप्रेसमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधेचा संशय; भुसावळात गाडी थांबवून वैद्यकीय तपासणी

मंगला एक्सप्रेसमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधेचा संशय; भुसावळात गाडी थांबवून वैद्यकीय तपासणी

August 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon