• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पोलीस निरीक्षक शिरसाठ यांचे औदार्य

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 30, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉक डाऊन झाल्याने आज एक महिला तिच्या दोन मुलांसोबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला येऊन मूळगावी नंदुरबार परत जाण्यासाठी परवानगी मागत होती.त्या महिलेची सर्व हकीकत ऐकल्यावर पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांनी मदत करून खाकीतील माणुसकीचे दर्शन घडवून दिले.

याबाबत सविस्तर असे की शहरात आज दिनांक 30 रोजी MIDC पो. स्टे. प्रभारी अधिकारी पो. नि. रणजीत शिरसाठ हजर असताना सौ. मोगरा राजा तडवी रा.रामेश्वर कॉलनी जळगाव ह्या त्यांच्या दोन मुलींना घेऊन पोलीस स्टेशनला येऊन आपली हकीकत सांगताना म्हणाली की मी कॉम्प्युटर क्लासेस साठी नंदुरबार येथून आले असून त्यांना गावी जाने करिता पास बनवून देण्याची विनंती केली. परंतु सर्वत्र लॉक डाऊन असल्याने पोलिसांनी तुम्ही कोठेच जाऊ शकत नाही असे सांगितले असता तेव्हा त्या महिलेला रडू कोसळले व आमच्या कडे घर भाडे दयायला पण पैसे नाही व आमचा घरातील खाण्या पिण्याचे अन्न देखील संपले आहे. आमचे घरदार येथे नाही गरिबीची परिस्थिती आहे, खर्चाला देखील पैसे नाही असे सांगितल्याने पो.नि. रणजित शिरसाठ यांनी स्वतः घरभाड्याचे 2000/- रुपये रोख व गृह उपयोगी अन्नधान्य दिले व त्यांना मानसिक आधार देऊन थांबनेसाठी प्रवृत्त केले. यामुळे खाकीतील माणुसकीचे दर्शन जळगावात पाहायला मिळाले. यावेळी गोपनीय शाखेचे ललित गवळे व महिला पोलीस कर्मचारी मंगला तायडे यादेखील उपस्थित होते.


 

 

Previous Post

शिरसोली येथे दारुच्या नशेत तरुणाची गळफासाने आत्महत्या

Next Post

अमळनेर न.पा.तर्फे बाजारपेठ भागात बॅरेकेट…

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अमळनेर न.पा.तर्फे बाजारपेठ भागात बॅरेकेट...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तापी-पूर्णा खोऱ्यातील ‘अभ्यासू नेतृत्व’ विधानपरिषदेत पोहोचणार !
1xbet russia

तापी-पूर्णा खोऱ्यातील ‘अभ्यासू नेतृत्व’ विधानपरिषदेत पोहोचणार !

June 16, 2026
रिंग रोडच्या दुरवस्थेवरून महापौर संतापल्या; मनपाच्या प्रलंबित कामांबाबत अधिकाऱ्यांना विचारला जाब!
1xbet russia

रिंग रोडच्या दुरवस्थेवरून महापौर संतापल्या; मनपाच्या प्रलंबित कामांबाबत अधिकाऱ्यांना विचारला जाब!

June 15, 2026
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांची बैठक उत्साहात
1xbet russia

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी भाजप नगरसेवकांची बैठक उत्साहात

June 15, 2026
तरुणाची गुंडगिरी, फोन कॉल न उचलल्याने महिलेवर प्राणघातक चाकूहल्ला !
1xbet russia

खवशीतील वादाचे हिंसक रूपांतर; दोन्ही गटांकडून परस्परविरोधी गुन्हे दाखल

June 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तापी-पूर्णा खोऱ्यातील ‘अभ्यासू नेतृत्व’ विधानपरिषदेत पोहोचणार !

तापी-पूर्णा खोऱ्यातील ‘अभ्यासू नेतृत्व’ विधानपरिषदेत पोहोचणार !

June 16, 2026
रिंग रोडच्या दुरवस्थेवरून महापौर संतापल्या; मनपाच्या प्रलंबित कामांबाबत अधिकाऱ्यांना विचारला जाब!

रिंग रोडच्या दुरवस्थेवरून महापौर संतापल्या; मनपाच्या प्रलंबित कामांबाबत अधिकाऱ्यांना विचारला जाब!

June 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon