• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अमृतच्या स्वतंत्र संयोजनासाठी शिवकॉलनीवासियांनी घेतली महापौरांची भेट!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 12, 2021
in जळगाव
0

जळगाव( प्रतिनिधी ) ;- शहरातील शिवकॉलनी परिसरात १९८५ मध्ये रहिवासी संकुल बांधण्यात आले असून त्याठिकाणी अमृत योजनेसाठी पाण्याची टाकी बांधण्याची व्यवस्था नाही. प्रत्येकाला स्वतंत्र नळ संयोजन द्यावे यासाठी शिवकॉलनीवासियांनी महापौर सौ.भारती सोनवणे यांची भेट घेतली. यावेळी आयुक्तांनी पाहणी करून योग्य तो मार्ग काढण्याच्या सूचना अभियंत्यांना दिल्या.

जळगाव शहरात अमृत योजनेचे काम सुरू असून नागरिकांना नळ संयोजन देण्यात येत आहे. शिवकॉलनीतील काही रहिवासी संकुल जुनाट असून त्याठिकाणी भूमीगत पाण्याची टाकी, जमिनीलगत साठवण टाकी करण्यासाठी किंवा छतावर पाण्याची टाकी ठेवणे शक्य नसल्याने नागरिकांनी महापौर सौ.भारती सोनवणे यांची भेट घेतली. यावेळी नागरिकांनी आयुक्त सतिष कुलकर्णी यांना देखील निवेदन दिले. प्रसंगी नगरसेवक कैलास सोनवणे, प्रा.सचिन पाटील, प्रतिभा देशमुख, गजानन देशमुख, शहर अभियंता अरविंद भोसले, बाबा साळुंखे, योगेश बोरोले आदी उपस्थित होते.

नगरसेवक प्रा.सचिन पाटील यांनी नागरिकांची संपूर्ण अडचण आणि परिस्थितीची माहिती महापौर आणि आयुक्तांना दिली. आयुक्त सतिष कुलकर्णी यांनी, एकाच नळ संयोजनावरून २० नळ संयोजन दिल्यास पाण्याचा दबाव कमी होऊ शकतो. त्यात कुणीही विद्युत मोटारीने पाणी ओढल्यास इतरांना पाणी मिळण्यास अडचण निर्माण होऊ शकते असे सांगितले. तसेच त्याठिकाणी पाहणी करून काही तोडगा निघू शकेल का याबाबत आयुक्तांनी अभियंत्यांना सूचना दिल्या.

नागरिकांनी महापौर आणि आयुक्तांना निवेदन देत जमिनी लगत, भूमीगत टाकी तयार केल्यास जुन्या इमारतींना धोका आहे. एकाच साठवण टाकीतून पाण्याचे असमान वितरण आणि वापर झाल्याने वाद होण्याची शक्यता आहे. नवीन टाकीच्या बांधकाम खर्चास जबाबदार कोण, संयुक्तिक नळ संयोजनची पाणीपट्टी भरण्यास अपार्टमेंटमधील कुणी नकार दिल्यास कोण जबाबदार राहणार असे प्रश्न मांडणारे निवेदन दिले.


 

 

Previous Post

श्रीराम मंदिर निधी संकलन रॅलीचे महापौरांकडून जल्लोषात स्वागत!

Next Post

चाळीसगाव येथे जिजाऊ जयंती उत्साहात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

चाळीसगाव येथे जिजाऊ जयंती उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

ग्रामपंचायतीच्या विहिरीवरील तांब्याची तार चोरी; सहा जणांविरुद्ध गुन्हा

August 30, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

घरात घुसून कपाट फोडण्याचा प्रयत्न; तरुणाला पकडले

August 30, 2026
गोदावरी आय एम आर मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा; विविध मैदानी खेळांचे आयोजन!
1xbet russia

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचा उत्साह

August 30, 2026
गोदावरी आय एम आर मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा; विविध मैदानी खेळांचे आयोजन!
1xbet russia

डॉ. वर्षा पाटील वुमेन्स कॉलेजमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात

August 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

ग्रामपंचायतीच्या विहिरीवरील तांब्याची तार चोरी; सहा जणांविरुद्ध गुन्हा

August 30, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

घरात घुसून कपाट फोडण्याचा प्रयत्न; तरुणाला पकडले

August 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon