• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विदेशातून भारतात आलेल्या नागरिकांच्या तपासणीच्या आकड्यांबाबत मोठी तफावत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 28, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशात विमान बंदीचा आदेश लागू होण्यापूर्वी विदेशातून भारतात आलेल्या नागरिकांच्या तपासणीच्या आकड्यांबाबत मोठी तफावत आहे. ज्यांची तपासणी झाली आहे किंवा ज्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे अशांची संख्या आणि प्रत्यक्षात विदेशातून भारतात आलेल्यांची संख्या या आकड्यांमध्ये मोठी तफावत आहे. अजूनही विदेशातून भारतात आलेले अनेक प्रवासी तपासणीविनाच सर्वत्र हिंडत असून त्यांच्यामुळे करोना प्रसाराचा मोठा धोका आहे त्यामुळे सर्वच राज्य सरकारांनी याबाबत उपाययोजना करावी, अशी सूचना कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी केली आहे. या दुर्लक्षित प्रवाशांमुळे करोना रोखण्याच्या आपल्या उपाययोजना तोकड्या पडू शकतात, त्यावर मोठा विपरीत परिणाम होऊ शकतो असे त्यांनी आपल्या इशाऱ्यात म्हटले आहे. तसे पत्र त्यांनी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पाठवले आहे. गृहमंत्रालयाच्या इमिग्रेशन विभागातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय विमान प्रवास बंदीचा निर्णय लागू होण्यापूर्वी किमान पंधरा लाख भारतीय नागरिक विदेशातून भारतात आले आहेत. त्या सर्वांच्या निरीक्षणाची गरज आहे. यापूर्वीही केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही राज्य सरकारांना या विषयीचे इशारे दिले होते पण त्याकडे राज्य सरकारांकडून दुर्लक्ष झाले आहे, असाही दावा केला जात आहे.राज्य सरकारच्या प्रतिनिधींचे म्हणणे असे आहे की, बऱ्याचवेळेला इमिग्रेशन विभागाकडून प्रवाशांची जी यादी किंवा माहिती राज्यांना दिली जाते ती अपुरी आणि तोकडी असते. काही वेळा हे प्रवासी आपला आंतरराष्ट्रीय फोन नंबर देतात त्यामुळे त्यांचा शोध घेणे अवघड बनते. बिहारमधील सरण जिल्ह्यात असे प्रवासी शोधण्यासाठी अंगणवाडीसेविका आणि शिक्षकांची मदत घेण्यात आली. त्यांनी अडीचशे ते तीनशे व्यक्तींना शोधून काढले आहे. तथापि, तेथील अजून तीस अशा व्यक्‍तींचा शोध लागलेला नाही.


 

 

Previous Post

क्वारंटाईन नागरिकांचा बारामतीत पोलिसांवर हल्ला

Next Post

अमेरिकेत २४ तासात ३४५ बळी, तर १ लाखाहून अधिक कोरोना रुग्ण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अमेरिकेत २४ तासात ३४५ बळी, तर १ लाखाहून अधिक कोरोना रुग्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कनिष्ठ सहायक निलंबित
क्राईम

विनापरवानगी गैरहजर राहिल्याने धानवडच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे निलंबन

October 29, 2026
आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा – मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर
Uncategorized

आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा – मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर

October 29, 2026
प्रभाग १२ मधील साचलेला कचरा तातडीने उचला, रात्री जाऊन पथदिव्यांची तपासणी करा
खान्देश

प्रभाग १२ मधील साचलेला कचरा तातडीने उचला, रात्री जाऊन पथदिव्यांची तपासणी करा

October 29, 2026
हलगर्जीपणाने काम केल्याने ग्रामपंचायत विभागातील कनिष्ठ सहाय्यक निलंबित
क्राईम

वीजगळतीवरून दोन अभियंत्यांचे निलंबन; २५० अभियंत्यांचे ठिय्या आंदोलन

October 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कनिष्ठ सहायक निलंबित

विनापरवानगी गैरहजर राहिल्याने धानवडच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे निलंबन

October 29, 2026
आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा – मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर

आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा – मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर

October 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon