• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

क्वारंटाईन नागरिकांचा बारामतीत पोलिसांवर हल्ला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 28, 2020
in भारत, महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तसंस्था) – बारामती शहर परिसरामध्ये पोलिसांवर हल्ला झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून शहरातील जळोची भागामध्ये हा हल्ला झाला आहे.विशेष म्हणजे पोलिसांवर करण्यात आलेला हा हल्ला होम क्वारंटाईन केलेल्या नागरीकांद्वारे करण्यात आला आहे. या घटनेमध्ये ४ पोलीस अधिकारी,५ पोलीस कर्मचारी जखमी झाले असून जखमींमध्ये २ महिला पोलीस अधिकाऱ्यांसह एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जळोची परिसरातील काही नागरीकांना वैद्यकीय विभागाने होम क्वारंटाईन केले आहे. तसा शिक्का देखील या नागरिकांच्या हातावर मारण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारी हे होम क्वारंटाईन केलेले नागरीक परिसरात फिरत होते. यावेळी स्थानिकांनी या क्वारंटाईन केलेल्या नागरिकांना बाहेर फिरु नका, असे सुचित करुन हटकले. या वरुन स्थानिक नागरीक आणि त्या नागरिकांमध्ये वाद झाला. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी याठिकाणी धाव घेतली. सुरवातीला पोलिसांनी दोन्ही गटाला समजावुन सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, आक्रमक झालेल्या होम क्वारंटाईन नागरिकांच्या गटाने पोलीसांवर जोरदार हल्ला चढविला. दगड, काठ्या, लोखंडी रॉडने पोलीसांवर हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केलं. या हल्ल्यामध्ये शहर पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, सहायक पोलीस निरीक्षक पद्मराज गंपले, सहायक पोलीस निरीक्षक योगेश शेलार,सहायक पोलीस निरीक्षक आश्वीनी शेंडगे,पोलीस कर्मचारी पोपट नाळे, पोपट कोकाटे,सिध्देश पाटील, महिला पोलीस कर्मचारी स्वाती काजळे, रचना काळे यांचा समावेश आहे. जखमी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना पायाला, हाताला तसेच डोक्याला दुखापत झाली आहे. आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

Previous Post

साताऱ्यात इमारतीच्या गच्चीवर सामूहिक नमाज पठण केल्याने गुन्हा

Next Post

विदेशातून भारतात आलेल्या नागरिकांच्या तपासणीच्या आकड्यांबाबत मोठी तफावत

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

विदेशातून भारतात आलेल्या नागरिकांच्या तपासणीच्या आकड्यांबाबत मोठी तफावत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
Uncategorized

बेकायदा मुरूम वाहतुकीवर वरणगाव पोलिसांची कारवाई; २० लाखांचा डंपर व मुरूम जप्त, चालकाविरुद्ध गुन्हा

July 27, 2026
शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या भरतीसाठी पुण्यात बेमुदत आमरण उपोषण; राज्यभरातील TAIT पात्र उमेदवारांचा उत्स्फूर्त पाठिंबा
Uncategorized

शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या भरतीसाठी पुण्यात बेमुदत आमरण उपोषण; राज्यभरातील TAIT पात्र उमेदवारांचा उत्स्फूर्त पाठिंबा

July 27, 2026
चोपडा ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; ७ किलो ११६ ग्रॅम गांजासह ६.०८ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघे अटकेत
1xbet russia

चोपडा ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; ७ किलो ११६ ग्रॅम गांजासह ६.०८ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघे अटकेत

July 27, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत
1xbet russia

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत

July 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल

बेकायदा मुरूम वाहतुकीवर वरणगाव पोलिसांची कारवाई; २० लाखांचा डंपर व मुरूम जप्त, चालकाविरुद्ध गुन्हा

July 27, 2026
शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या भरतीसाठी पुण्यात बेमुदत आमरण उपोषण; राज्यभरातील TAIT पात्र उमेदवारांचा उत्स्फूर्त पाठिंबा

शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या भरतीसाठी पुण्यात बेमुदत आमरण उपोषण; राज्यभरातील TAIT पात्र उमेदवारांचा उत्स्फूर्त पाठिंबा

July 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!