• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिवसेनेच्या रक्तदान शिबिरात ७१ रक्तदात्यांनी केले रक्तदान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 13, 2020
in जळगाव
0

पारोळा (प्रतिनिधी) – ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानामुळे कोरोना आटोक्यात येत असली तरी सध्या राज्यभरात रक्तपुरवठ्याचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे.
सन्मा.पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या प्रेरणेतुन व सन्मा. पर्यावरण मंत्री तथा युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे ह्यांच्या आदेशानुसार युवासेना मार्फत महाराष्ट्रराज्यातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात तातडीने पुन्हा एकदा ‘महा रक्तदान शिबिराचे’ आयोजन होत आहेत.
या आव्हानाचे पालन करुन तसेच युवासेना विस्तारक महाराष्ट्र राज्य कुणाल दराडे, किशोरभाऊ भोसले, आमदार चिमणराव पाटील व कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जळगांव जिल्हा बँकेचे संचालक अमोलदादा पाटील यांच्या आदेशाने आदेशाने रविवार दि. १३/१२/२०२० रोजी जीवन ज्योती ब्लड सेंटर, धुळे यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन पारोळा कृषि उत्पन्न समितीत करण्यात आले. यावेळी तब्बल ७१ दात्यांनी रक्तदान केले असुन सर्व दात्यांचा आमदार चिमणरावजी पाटील, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जळगांव जिल्हा बँकेचे संचालक अमोलदादा पाटील व युवासेनेचे जिल्हाप्रमुख शिवराज पाटील यांनी प्रमाणपत्र देऊन सन्मान केला. याप्रसंगी पारोळा शिवसेना तालुकाप्रमुख प्रा.आर.बी.पाटील सर, शहरप्रमुख अशोकभाऊ मराठे, एरंडोल युवासेना तालुकाप्रमुख बबलुदादा पाटील, पारोळा युवासेना शहरप्रमुख आबा महाजन, मा.जि.प. सदस्य दिनकर पाटील, दिनकरआबा पाटील, बाजार समितीचे उपसभापती दगडुबापु पाटील, बाजार समितीचे संचालक चतुरभाऊसाहेब पाटील, मधुकरआबा पाटील, प्रेमानंदभैय्या पाटील, प्रा.बी.एन.पाटील, पी.के.पाटील, देवगांव उपसरपंच समिरदादा पाटील, शेतकी संघ चेअरमन जिजाबराव पाटील, शेतकी संघ चेअरमन राजेंद्र पाटील, चेअरमन भिकन महाजन, व्हा.चेअरमन सखाराम चौधरी, संचालक प्रा.चेतन पाटील, नगरसेवक मंगेश तांबे, एरंडोल नगरसेवक अतुल महाजन, नगरसेवक राजेंद्र कासार, प्रा.मृणालताई पाटील, तालुका महिला संघटन उर्मिला भोसले, शहर संघटिका गायत्री महाजन, सिमाताई पाटील, शहरप्रमुख बापु मिस्तरी, म्हसवे सरपंच सतिष संदानशिव, युवासेना तालुका प्रमुख मिलिंद पाटील, दादा पाटील, पारोळा शिवसेना उपशहरप्रमुख भुषण भोई, युवासेना उपशहरप्रमुख सावन शिंपी, बाजार समिती सचिव रमेश चौधरी, सुशिल पाटील, पंकज मराठे, नाना सोनवणे, नंदुभाऊ राजपुत, शरद पाटील, सिध्दार्थ जावळे, शुभम बोरसे, अतुल लोहार, कुंदन पाटील, राज पाटील, गणेश वाघ, रोहनराजे पाटील, गणेश पाटील, बाळु पाटील, विक्की महाजन, अतुल पाटील, अमोल देशमुख, सुनिल पाटील यांच्यासह पत्रकार बांधव आदी उपस्थित होते.


 

 

Previous Post

आकाश महालपूरे राज्यस्तरीय काव्यभूषण गौरव पुरस्काराने सन्मानीत

Next Post

स्नेहाची शिदोरी अविरत राहणार…

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

स्नेहाची शिदोरी अविरत राहणार...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

जळगाव शनिपेठ पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांची नियंत्रण कक्षात बदली; पोलीस दलात खळबळ

October 22, 2026
जळगाव हादरले : १० दिवसांच्या नवजात बालिकेला निर्जन स्थळी टाकले..!   तरुणाच्या सतर्कतेने जीव वाचला
क्राईम

जळगाव हादरले : १० दिवसांच्या नवजात बालिकेला निर्जन स्थळी टाकले..! तरुणाच्या सतर्कतेने जीव वाचला

October 22, 2026
जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय रामभरोसे..!
खान्देश

जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय रामभरोसे..!

October 22, 2026
कानळदा येथे ‘धर्मवीर फाऊंडेशन’, लोकसेवक मधुकरराव चौधरी महाविद्यालय ‘तर्फे विद्यार्थ्यांना स्वसंरक्षण प्रात्यक्षिकांचे धडे
खान्देश

कानळदा येथे ‘धर्मवीर फाऊंडेशन’, लोकसेवक मधुकरराव चौधरी महाविद्यालय ‘तर्फे विद्यार्थ्यांना स्वसंरक्षण प्रात्यक्षिकांचे धडे

October 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

दहावीच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांवर गुन्हा दाखल

जळगाव शनिपेठ पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांची नियंत्रण कक्षात बदली; पोलीस दलात खळबळ

October 22, 2026
जळगाव हादरले : १० दिवसांच्या नवजात बालिकेला निर्जन स्थळी टाकले..!   तरुणाच्या सतर्कतेने जीव वाचला

जळगाव हादरले : १० दिवसांच्या नवजात बालिकेला निर्जन स्थळी टाकले..! तरुणाच्या सतर्कतेने जीव वाचला

October 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon