• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ग्रामीण भागातही आता गॅस सिलिंडर नि:शुल्क घरपोच – विकास महाजन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 8, 2020
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) –जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे गॅस कंपनीच्या व्यवस्थापकांसोबत झालेल्या बैठकीनुसार व जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशाने आता जिल्ह्यातील ग्रामीण भागातही,गाव खेड्यावर घरगुती वापराचे गॅस सिलींडर नि:शुल्क घरपोच करून मिळणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र शासनाच्या राज्य ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकिय सदस्य तथा ग्राहक पंचायतीचे जळगाव जिल्हा अध्यक्ष विकास महाजन यांनी दिलेली आहे.

जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात खेड्यावर घरगुती वापराचे गॅस सिलिंडर घरपोच करण्यासाठी वितरक 14.2 किलो वजनाच्या सिलिंडरसाठी 22 ते 35 रुपये आकारत होते. महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यासाठी सर्व प्रथम ग्रामीण ग्राहकोपयोगी असा हा धाडसी निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतलेला आहे. याबद्दल अ.भा.ग्राहक पंचायत जळगाव जिल्ह्याच्यावतीने जिल्हा अध्यक्ष विकास महाजन यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आभार मानले आहेत.

ग्राहक संरक्षण कायदा 2019 लागू झाल्यानंतरचा हा एक मोठा निर्णय असुन यामुळे ग्रामीण ग्राहकांचे 14.2 किलो वजनाच्या प्रती सिलींडर मागे 22 ते 35 रुपये वाचणार आहेत. ग्राहकाने गॅस सिलिंडर गोडाऊन मधून घेतल्यास 14.2 किलो वजनाच्या सिलिंडरसाठी रु.27.60 आणि 5 किलो वजनाच्या सिलिंडरसाठी रु.13.80 सेल रिटेल प्राइसमधून वजा करावे. असेही विकास महाजन यांनी म्हटलेले आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वितरकांनी सिलिंडरच्या ठरवून दिलेल्या आधारभूत किमती पेक्षा जास्त किंमत आकारल्यास जीवनावश्यक कायदा 1955 मधील तरतूदींचा भंग केला म्हणून कारवाई होऊ शकते.असेही जिल्हाधिकारी यांच्या आदेशात नमुद केलेले आहे.


 

 

Previous Post

मोदी सरकार बेरोजगारांना रोजगार द्या ; युवक काँग्रेसचे अमळनेर तहसीलदारांना निवेदन

Next Post

तात्यासाहेब रमेश पाटील यांच्या स्मरणार्थ पितृस्मृती प्रवेशद्वाराची तपपूर्ती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

तात्यासाहेब रमेश पाटील यांच्या स्मरणार्थ पितृस्मृती प्रवेशद्वाराची तपपूर्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे ‘त्रिवेणी’ शिक्षक कार्यशाळा उत्साहात
जैन कंपनी

गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे ‘त्रिवेणी’ शिक्षक कार्यशाळा उत्साहात

September 9, 2026
वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती
Uncategorized

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

September 9, 2026
अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा
जैन कंपनी

अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा
नवी दिल्ली

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 9, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे ‘त्रिवेणी’ शिक्षक कार्यशाळा उत्साहात

गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे ‘त्रिवेणी’ शिक्षक कार्यशाळा उत्साहात

September 9, 2026
वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

September 9, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon