• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

गोलाणीतील रिकाम्या हॉलला आग लागल्याने व्यापारी , रहिवाशांची उडाली तारांबळ

पाणी टाकून आग आणली आटोक्यात ; मोठा अनर्थ टळला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 15, 2020
in क्राईम, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ;- शहरातील गोलाणी मार्केटच्या तिसऱ्या मजल्यावरील जिल्हा मृदा व जलसंधारण अधिकार्‍यांच्या कार्यालयासमोरील एका रिकाम्या हॉलमधील कचर्‍याने अचानक पेट घेतल्याने सगळेच धास्तावले होते. सायंकाळी सव्वा पाच वाजता आग लागल्याचे लक्षात येताच काही दुकानदार व पाचव्या मजल्यावरील काही रहिवाशांनी धाव घेऊन मिळेल तसे पाणी आणून ही आग विझविली. हा हॉल वापरात नसल्याने तेथील विद्यूत यंत्रणा निष्क्रीय असल्याने मोठा अनर्थ टळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
गोलाणी माकेॅटमधील अशी अनेक रिकामी दुकाने व हॉल जवळच्या व आसपासच्या मजल्यांरील रहिवाशी आणि दुकानदारांकडून कचरा फेकण्यासाठी वापरले जात असल्याची बाब यानिमित्ताने पुढे आली आहे. महापालिकेचा मालमत्ता आणि आरोग्य विभाग जणू या गोष्टींची काळजी घेण्याचे आमचे कामच नाही ृअशा थाटात राहात असल्याने तिसर्‍या, चौथ्या मजल्यावरील रहिवाशांसह व्यापारी संतप्त झाले आहेत. या मजल्याची सफाई करणारे कामगारच अशा जागा दिसेल तेथष कचरा फेकून देत असल्याचा आरोपही या व्यापार्‍यांनी केला. आम्ही यापुर्वी तीन वेळा महापालिका व जिल्हाधिकार्‍यांनाही या अनागोंदीबद्दल लेखी तक्रारी देऊनही काहीच उपयाग झाला नसल्याचे जिल्हा मृदा व जलसंधारण अधिकार्‍यांच्या कार्यालयातील कर्मचार्‍यानी सांगितले. मार्च एण्डच्या कामांमुळे आज रविवार असूनही ते कर्मचारी कार्यालयात आलेले होते. अन्य लोकांनी टाकलेल्या कचर्‍यामुळे या भागात स्वच्छतेचा प्रश्नही गंभीर झालेला आहे. तळीरामांनी टाकलेल्या दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खचही ही आग विझविताना लोकांना तेथून बाहेर काढावा लागला!

Previous Post

जळगावात दुचाकी घसरल्याने दोन जण जखमी

Next Post

राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
Uncategorized

बेकायदा मुरूम वाहतुकीवर वरणगाव पोलिसांची कारवाई; २० लाखांचा डंपर व मुरूम जप्त, चालकाविरुद्ध गुन्हा

July 27, 2026
शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या भरतीसाठी पुण्यात बेमुदत आमरण उपोषण; राज्यभरातील TAIT पात्र उमेदवारांचा उत्स्फूर्त पाठिंबा
Uncategorized

शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या भरतीसाठी पुण्यात बेमुदत आमरण उपोषण; राज्यभरातील TAIT पात्र उमेदवारांचा उत्स्फूर्त पाठिंबा

July 27, 2026
चोपडा ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; ७ किलो ११६ ग्रॅम गांजासह ६.०८ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघे अटकेत
1xbet russia

चोपडा ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; ७ किलो ११६ ग्रॅम गांजासह ६.०८ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघे अटकेत

July 27, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत
1xbet russia

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत

July 26, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल

बेकायदा मुरूम वाहतुकीवर वरणगाव पोलिसांची कारवाई; २० लाखांचा डंपर व मुरूम जप्त, चालकाविरुद्ध गुन्हा

July 27, 2026
शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या भरतीसाठी पुण्यात बेमुदत आमरण उपोषण; राज्यभरातील TAIT पात्र उमेदवारांचा उत्स्फूर्त पाठिंबा

शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या भरतीसाठी पुण्यात बेमुदत आमरण उपोषण; राज्यभरातील TAIT पात्र उमेदवारांचा उत्स्फूर्त पाठिंबा

July 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!