• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कराची दहशतवादी हल्लाः पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजमध्ये गोळीबार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 29, 2020
in भारत, विश्व
0

कराची (वृत्तसंस्था) – पाकिस्तानच्या कराची स्टॉक एक्स्चेंजवर आज (सोमवार) दहशतवादी हल्ला करण्यात आला. (Karachi stock exchange attack) यावेळी चार सशस्त्र दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. (Terrorist attack) मात्र, आता या हल्ल्यासंबंधी एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात एकूण ९ जण ठार झाले आहेत. सुरुवातीला दहशतवाद्यांनी केलेल्या हल्यात एका पोलीस अधिकाऱ्यासह ४ सुरक्षा रक्षक ठार झाले होते. तर ज्या चार दहशतवाद्यांनी स्टॉक एक्सचेंजवर हल्ला केला होता. त्या चारही दहशतवाद्यांना पाकिस्तानी पोलिसांनी ठार केलं आहे. याबाबतचं वृत्त पाकिस्तानी मीडियाने दिलं आहे.
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार अज्ञात बंदूकधार्‍यांनी स्टॉक एक्सचेंजवर हल्ला केला. लोकांनी गोळ्यांचा आवाजही ऐकला. घटनास्थळावरून लोकांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आलं आहे. दहशतवाद्यांनी येथे सुरुवातीला ग्रेनेड हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. कराची हे शहर नेहमीच दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असतं. हे शहर पाकिस्तानची व्यापारी राजधानी आहे.


 

 

Previous Post

सोन्याच्या किंमतीनं तोडले सगळे रेकॉर्ड, पाहा काय आहे आजचे दर

Next Post

‘विदेशी महिलेच्या पोटी जन्मलेली व्यक्ती देशभक्त असू शकत नाही’, प्रज्ञा ठाकूर यांचा राहुल गांधींवर निशाणा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

'विदेशी महिलेच्या पोटी जन्मलेली व्यक्ती देशभक्त असू शकत नाही', प्रज्ञा ठाकूर यांचा राहुल गांधींवर निशाणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत
1xbet russia

जळगाव जीएमसीतील ‘स्मार्ट सर्व्हिस’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यास अखेर सुरुवात

July 29, 2026
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील
Uncategorized

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
साकेगाव शिवारात आढळलेल्या  १२ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून
1xbet russia

बँकेचे सील तोडून जप्त घरात घुसखोरी; दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

July 28, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

क्रिकेट खेळण्याच्या वादातून दहा जणांचा धुडगूस; एकास मारहाण, जीवे मारण्याची धमकी

July 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत

जळगाव जीएमसीतील ‘स्मार्ट सर्व्हिस’च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यास अखेर सुरुवात

July 29, 2026
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे हेच शासनाचे ध्येय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon