• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

आंतरराष्ट्रीय आशियाई चॅम्पियनशिपसाठी जळगावच्या तीन पैलवानांची  निवड

आमदार राजू मामा भोळे यांचे सहकार्य; ग्रॅपलिंग-मल्लयुद्ध स्पर्धेत दोन कांस्य, एका रौप्यपदकाची कमाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 29, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
आंतरराष्ट्रीय आशियाई चॅम्पियनशिपसाठी जळगावच्या तीन पैलवानांची  निवड

आंतरराष्ट्रीय आशियाई चॅम्पियनशिपसाठी जळगावच्या तीन पैलवानांची  निवड

आमदार राजू मामा भोळे यांचे सहकार्य; ग्रॅपलिंग-मल्लयुद्ध स्पर्धेत दोन कांस्य, एका रौप्यपदकाची कमाई

जळगाव, प्रतिनिधी : जळगावच्या कुस्ती क्षेत्रासाठी अभिमानाची बातमी असून, ग्रॅपलिंग-मल्लयुद्ध चॅम्पियनशिपमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तीन पैलवानांची नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय आशियाई चॅम्पियनशिपसाठी निवड झाली आहे. हितांशू राजपूत, भूषण हटकर आणि शरद हटकर यांनी उत्तराखंड येथे २४ ते २६ ऑक्टोबरदरम्यान झालेल्या स्पर्धेत दोन कांस्यपदके आणि एक रौप्यपदक पटकावले.या यशामुळे जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी या तिन्ही खेळाडूंना मिळणार आहे.

जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे (राजू मामा) यांनी कुस्ती क्षेत्रातील उदयोन्मुख खेळाडूंना वेळोवेळी सहकार्य आणि प्रोत्साहन दिले आहे. त्यांच्या पाठबळामुळे खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करण्यासाठी आणि पुढील स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरणा मिळत असल्याचे सांगण्यात आले.

जळगावच्या या तीन पैलवानांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल क्रीडाप्रेमींकडून त्यांचे अभिनंदन होत असून, खेळाडूंना प्रोत्साहन देणाऱ्या आमदार राजू मामा भोळे यांचेही कौतुक केले जात आहे. आगामी आशियाई चॅम्पियनशिपमध्ये हे खेळाडू यश संपादन करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Previous Post

मृत्यूच्या दाढेतून ८३ वर्षीय आजोबांची सुखरूप सुटका!

Next Post

फत्तेपूर येथे डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजतर्फे आरोग्य तपासणी शिबिर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
उजवा हात फ्रॅक्चर, मनगटात प्लेट;तरीही ५५ दिवसांत नेत्रसेवेत पुनरागमन!

फत्तेपूर येथे डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजतर्फे आरोग्य तपासणी शिबिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा – मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर
Uncategorized

आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा – मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर

October 29, 2026
प्रभाग १२ मधील साचलेला कचरा तातडीने उचला, रात्री जाऊन पथदिव्यांची तपासणी करा
खान्देश

प्रभाग १२ मधील साचलेला कचरा तातडीने उचला, रात्री जाऊन पथदिव्यांची तपासणी करा

October 29, 2026
हलगर्जीपणाने काम केल्याने ग्रामपंचायत विभागातील कनिष्ठ सहाय्यक निलंबित
क्राईम

वीजगळतीवरून दोन अभियंत्यांचे निलंबन; २५० अभियंत्यांचे ठिय्या आंदोलन

October 29, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
क्राईम

कोळन्हावीत घरफोडी; दागिने, रोकड लंपास

October 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा – मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर

आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा – मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर

October 29, 2026
प्रभाग १२ मधील साचलेला कचरा तातडीने उचला, रात्री जाऊन पथदिव्यांची तपासणी करा

प्रभाग १२ मधील साचलेला कचरा तातडीने उचला, रात्री जाऊन पथदिव्यांची तपासणी करा

October 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!