• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

फत्तेपूर येथे डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजतर्फे आरोग्य तपासणी शिबिर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 29, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
उजवा हात फ्रॅक्चर, मनगटात प्लेट;तरीही ५५ दिवसांत नेत्रसेवेत पुनरागमन!

मोफत आरोग्य तपासणीसह होमिओपॅथिक औषधांचे वितरण; शासकीय आरोग्य योजनां बाबत मार्गदर्शन

फत्तेपूर , ता. जामनेर ( प्रतिनिधी ) – ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासह आरोग्यविषयक जनजागृती करण्याच्या उद्देशाने डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, जळगाव यांच्या वतीने २८ ऑक्टोबर रोजी फत्तेपूर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उदघाटन भाजपचे जेष्ठ नेते मा. श्री. जे. के. चव्हाण यांनी केले.

या प्रसंगी डॉ. अरूण फिरके,बबलूशेठ भन्साळी, पंचायत समीती उपसभापती एकनाथ लोखंडे, उपसरपंच आत्माराम गावंडे, डॉ. सुराजसिंग पाटील, ग्रामपंचायत अधिकारी अमोल देशमुख व इतर मान्यवर उपस्थित होते. ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात हे शिबिर पार पडले.शिबिरात नागरिकांची आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार होमिओपॅथिक औषधांचे मोफत वितरण करण्यात आले.

तसेच आयुष्मान भारत योजना व अन्य शासकीय आरोग्य योजनांची माहिती देऊन पात्र रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया व उपचारांचा लाभ मिळविण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना योग्य उपचारांची माहिती मिळावी आणि आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहावे लागू नये, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.

या शिबिरात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विद्यानंद आठवले, प्रा. डॉ. सचिन पाटील, डॉ. विनायक विलायते , डॉ. सरगम सिंग, डॉ. तुबा नाझ व इंटर्न्स तसेच सह-इंटर्न्स यांनी सहभाग घेतला. वैद्यकीय पथकाने ग्रामस्थांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.

शिबिराच्या यशस्वितेसाठी सरपंच सौ. पल्लवी सतीश पाटील, श्री. दत्तात्रय वसंत पाटील, सौ. रंजना दत्तात्रय पाटील, श्री. लोटूबा वसंतराव पाटील, श्री. सतीश हरिदास पाटील व श्री. कृष्णा पाटील यांनी सहकार्य केले. महाविद्यालयाच्या वतीने त्यांच्यासह सहकार्य करणार्‍या सर्व ग्रामस्थांचे आभार व्यक्त करण्यात आले.शिबिराच्या यशस्वीतेसाठी राजीव तायडे, पुंडलिक पाटील, प्रेम टेलर, प्रह्लाद पाटील, अनिल आप्पा , अरुण कोळी आदींनी परिश्रम घेतले.


 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

आंतरराष्ट्रीय आशियाई चॅम्पियनशिपसाठी जळगावच्या तीन पैलवानांची  निवड

Next Post

कोळन्हावीत घरफोडी; दागिने, रोकड लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

कोळन्हावीत घरफोडी; दागिने, रोकड लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
क्राईम

कोळन्हावीत घरफोडी; दागिने, रोकड लंपास

October 29, 2026
उजवा हात फ्रॅक्चर, मनगटात प्लेट;तरीही ५५ दिवसांत नेत्रसेवेत पुनरागमन!
खान्देश

फत्तेपूर येथे डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजतर्फे आरोग्य तपासणी शिबिर

October 29, 2026
आंतरराष्ट्रीय आशियाई चॅम्पियनशिपसाठी जळगावच्या तीन पैलवानांची  निवड
खान्देश

आंतरराष्ट्रीय आशियाई चॅम्पियनशिपसाठी जळगावच्या तीन पैलवानांची  निवड

October 29, 2026
उजवा हात फ्रॅक्चर, मनगटात प्लेट;तरीही ५५ दिवसांत नेत्रसेवेत पुनरागमन!
खान्देश

मृत्यूच्या दाढेतून ८३ वर्षीय आजोबांची सुखरूप सुटका!

October 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

कोळन्हावीत घरफोडी; दागिने, रोकड लंपास

October 29, 2026
उजवा हात फ्रॅक्चर, मनगटात प्लेट;तरीही ५५ दिवसांत नेत्रसेवेत पुनरागमन!

फत्तेपूर येथे डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजतर्फे आरोग्य तपासणी शिबिर

October 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon