• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लग्नाच्या दोन महिन्यांतच विवाहितेचा छळ; माहेरून ७ लाख रुपये आणण्यासाठी मारहाण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 29, 2026
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
पतीला कामावर लावण्यासाठी २ लाखांसाठी विवाहितेचा छळ

चिचगव्हाण येथील सासरच्या मंडळींविरुद्ध मेहुणबारे पोलिसांत गुन्हा

पतीसह सासूवर शारीरिक व मानसिक छळाचा आरोप

चाळीसगाव (प्रतिनिधी) – माहेरून लग्नाचा खर्च म्हणून ७ लाख रुपये आणावेत, या मागणीवरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला चापटाबुक्क्यांनी मारहाण तसेच शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना चिचगव्हाण येथे समोर आली आहे.

याप्रकरणी मेहुणबारे पोलिस ठाण्यात पतीसह सासूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी सौ. रितू बाळू जाधव (वय २०,चिचगव्हाण, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून मेहुणबारे पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक २७८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ८५, ११५(२), ३५२, ३५१(३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीच्या तक्रारीनुसार, त्यांचे लग्न ३ ऑगस्ट २०२५ रोजी झाले होते. लग्नानंतर सुरुवातीचे एक-दोन महिने सासरच्या मंडळींनी चांगले वागविले. त्यानंतर माहेरून लग्नाचा खर्च म्हणून ७ लाख रुपये आणावेत, अशी मागणी करण्यात आली.
ही रक्कम आणण्यासाठी पती बाळू पापालाल जाधव आणि सासू लक्ष्मीबाई पापालाल जाधव, दोघे रा. चिचगव्हाण, ता. चाळीसगाव, यांनी फिर्यादीचा वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

माहेरून पैसे आणण्याच्या मागणीवरून आरोपींनी फिर्यादीला चापटाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या त्रासाला कंटाळून अखेर फिर्यादीने पोलिसांत धाव घेत पती व सासूविरुद्ध तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी पती बाळू पापालाल जाधव आणि सासू लक्ष्मीबाई पापालाल जाधव, दोघे रा. चिचगव्हाण, ता. चाळीसगाव, जि. जळगाव, यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ मिलिंद कुमावत, मेहुणबारे पोलिस ठाणे करीत आहेत.


 

 

Tags: mehunbare police steshan news
Previous Post

जळगावात निवृत्तीवेतनाचे आमिष दाखवून पावणेचार लाखांची फसवणूक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पतीला कामावर लावण्यासाठी २ लाखांसाठी विवाहितेचा छळ
क्राईम

लग्नाच्या दोन महिन्यांतच विवाहितेचा छळ; माहेरून ७ लाख रुपये आणण्यासाठी मारहाण

September 29, 2026
जळगावात निवृत्तीवेतनाचे आमिष दाखवून पावणेचार लाखांची फसवणूक
क्राईम

जळगावात निवृत्तीवेतनाचे आमिष दाखवून पावणेचार लाखांची फसवणूक

September 29, 2026
अल्पवयीन मुलीचे घरातच लग्न लावल्याचा आरोप; १४ वर्षीय मुलीला घेऊन २८ वर्षीय पती बेपत्ता
क्राईम

अल्पवयीन मुलीचे घरातच लग्न लावल्याचा आरोप; १४ वर्षीय मुलीला घेऊन २८ वर्षीय पती बेपत्ता

September 29, 2026
भडगावात गणरायाला जड अंतःकरणाने निरोप; विसर्जनासाठी नगरपरिषदेचे नियोजन
खान्देश

योजना पाटील यांनी केले शीत शवपेटीचे लोकार्पण

September 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पतीला कामावर लावण्यासाठी २ लाखांसाठी विवाहितेचा छळ

लग्नाच्या दोन महिन्यांतच विवाहितेचा छळ; माहेरून ७ लाख रुपये आणण्यासाठी मारहाण

September 29, 2026
जळगावात निवृत्तीवेतनाचे आमिष दाखवून पावणेचार लाखांची फसवणूक

जळगावात निवृत्तीवेतनाचे आमिष दाखवून पावणेचार लाखांची फसवणूक

September 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon