• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

जळगावात घरफोडी; रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने सह असा १ लाख ८० हजारांचा मुद्देमाल चोरीला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 28, 2026
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगावात घरफोडी; रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने सह असा १ लाख ८० हजारांचा मुद्देमाल चोरीला

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील गणपतीनगर परिसरात चोरट्यांनी घरफोडी करून रोकड, सोन्या-चांदीचे दागिने, कपडे व इतर साहित्य असा एकूण १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना २६ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० वाजेनंतर ते २७ सप्टेंबर रोजी पहाटे २.३० वाजेच्या दरम्यान घडल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी तुषार गोविंदा गायकवाड (वय ३६, जैन स्वाध्याय भवन, गुरुनानक हौसिंग सोसायटी, गणपतीनगर, जळगाव) यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून गुन्हा रजिस्टर क्रमांक २७३/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ) व ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी यांच्या तक्रारीनुसार, अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटातून रोकड तसेच सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर वस्तू असा मुद्देमाल चोरून नेला.
चोरून नेलेला मुद्देमाल
पोलिस नोंदीनुसार चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये ३६ हजार ९०० रुपये रोकड, २५ हजार रुपये किमतीची चांदीची १० भारांची चैन, १७ हजार ५०० रुपये किमतीचे चांदीचे ७ भारांचे ब्रेसलेट, २ हजार ५०० रुपये किमतीच्या चांदीच्या दोन जोडव्या, ६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे १ ग्रॅमचे मणी, १८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे ३ ग्रॅमचे मंगळसूत्र, १२ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या २ ग्रॅमच्या कानातील कुड्या आणि ६ हजार रुपये किमतीची सोन्याची १ ग्रॅमची नथ यांचा समावेश आहे.
याशिवाय २ हजार रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे तीन टी-शर्ट, २ हजार रुपये किमतीच्या दोन जिन्स पॅन्ट, ४० हजार रुपये किमतीचे सॅमसंग कंपनीचे १० मॉडेलचे नोट/मोबाईल संबंधित साहित्य, १० हजार रुपये किमतीचे ओप्पो कंपनीचे C-1 मॉडेल, १०० रुपये किमतीच्या दोन अंगठ्या तसेच २ हजार रुपये किमतीचे चार कॉस्मेटिक्स बॉक्स चोरीस गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

चोरीस गेलेल्या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ८० हजार रुपये असल्याचे पोलिस नोंदीत नमूद करण्यात आले आहे.

मिळाल्यानंतर रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे यांनी सायंकाळी या वेळेत घटनास्थळी भेट दिली. तसेच पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन रनशेवर, रामानंदनगर पोलिस ठाणे करीत आहेत.

Tags: #crime #ramanandnagarpolice #jalgaon
Previous Post

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

Next Post

बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात माहितीचा अधिकार दिन उत्साहात साजरा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात माहितीचा अधिकार दिन उत्साहात साजरा

बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात माहितीचा अधिकार दिन उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात माहितीचा अधिकार दिन उत्साहात साजरा
खान्देश

बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात माहितीचा अधिकार दिन उत्साहात साजरा

September 28, 2026
जळगावात घरफोडी; रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने सह असा १ लाख ८० हजारांचा मुद्देमाल चोरीला
क्राईम

जळगावात घरफोडी; रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने सह असा १ लाख ८० हजारांचा मुद्देमाल चोरीला

September 28, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव
खान्देश

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात माहितीचा अधिकार दिन उत्साहात साजरा

बारी समाज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात माहितीचा अधिकार दिन उत्साहात साजरा

September 28, 2026
जळगावात घरफोडी; रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने सह असा १ लाख ८० हजारांचा मुद्देमाल चोरीला

जळगावात घरफोडी; रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने सह असा १ लाख ८० हजारांचा मुद्देमाल चोरीला

September 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!